मुंबईला निघालेल्या एका तरुणीचा (वय २५) विमानतळावरील हेल्परने विनयभंग केला. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास गो एअरच्या स्टॅण्ड अलोन मशीनजवळ ही संतापजनक घटना घडली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील २२ इमारतींना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) सन २०१५ पर्यंत दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आता विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) परत मागितले आहे. ...
ट्रू जेट एअरलाईन्सकडे विमाने उपलब्ध नसल्यामुळे जुलैमध्ये नागपुरातून अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांमध्ये सुरू होणारी विमान सेवा आता रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर विमान सेवा ऑगस्टपासून सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. पण कंपनीने दुसरी ता ...
नागपुरातून हज यात्रेसाठी मुंबई आणि दिल्ली येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमाने पाठविण्यात येत आहेत. ही विमाने नागपुरात प्रवासीविना येऊ नये, याकरिता एअर इंडियाने त्यांना शेड्यूल फ्लाईट म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान हे आज हनोई (व्हिएतनाम) येथून अर्मेनियाकडे परतण्यापूर्वी नागपूर विमानतळावर उतरले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे नागपूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उ ...
कतार एअरवेजच्या विमानामध्ये सोमवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान आपल्या निर्धारित वेळेत उड्डाण करू शकले नाही. तब्बल चार तासांनी दुरुस्त झाल्यावर सकाळी ७ वाजता ते प्रवाशांविना दोहाकडे रवाना झाले. यातील प्रवाशांची व्यवस्था एका हॉटेलमध्य ...
या महिन्याच्या सुरुवातीला नागपुरातून दोन शहरांसाठी उड्डाण सुरू करणाऱ्या एअरलाईन्स ट्रूजेटने आता मोठा बदल केला आहे. पहिल्यांदा अहमदाबाद आणि हैदराबादकरिता विमान सेवा सुरू करण्याची तयारी करणारी ट्रूजेट आता केवळ अहमदाबादकरिता संचालन करणार आहे. ...