बाबासाहेबांना औरंगाबादेत येण्यासाठी सैनिकांनी मज्जाव केल्याची बाब निजामाला समजली आणि त्यांनी तात्काळ बाबासाहेबांना माना-सन्मानाने औरंगाबादेत येऊ द्या. त्यांचे शाही स्वागत करा, असे फर्मान सैनिकांना सोडले. ...
बाबासाहेबांचा आदर्श पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर राहावा, यासाठी २००५ पासून दरवर्षी ‘१८-१८ तास अभ्यास’ हा उपक्रम अखंडितपणे राबविला जातो ...
कायदे मंडळ कायदे निर्माण करण्याचे काम करते. न्यायालयाने कायद्यावर भाष्य करून फेरफार करणे योग्य नाही, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान उद्घाटन ...
युनोच्या जनरल असेंब्ली हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास मोदी सरकारने विरोध केल्याने तो रद्द केला गेल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे. ...