भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८ वाजता सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. ...
संपूर्ण एप्रिल महिन्यात बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. यात सोशल मीडियासुद्धा मागे नसून, एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनच बाबासाहेबांवर आधारित विविध ‘टॉपिक’ यावर ‘ट्रेंडिंग’ आहेत. ...
जगभरातील जयंती कशी साजरी होते हे पाहण्याचे कुतूहल एका तरुणाला झाले व त्यातून वेबसाईट तयार झाली. आता एका क्लिकवर जगभरातील जयंती तुम्हाला पाहता येईल आणि तुमचा उपक्रम जगभरात पोहोचवताही येईल. ...
बुद्ध, आंबेडकर विचारप्रणाली ही अनुसरण्यासह कृतीत उतरविण्याची आहे. ‘अत्त दीप भव:’ हा भगवान बुद्धांचा संदेश आणि त्याचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सोपा मथितार्थ, हे तरुण वास्तवात उतरविण्यासाठी धडपडत आहेत ...
नागसेनवन परिसरातील विद्यार्थी आणि शहरातील पुरोगामी विचाराच्या नागरिकांचे वैचारिक विश्व व्यापक करण्याची चळवळ नागसेन व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १२ वर्षांपासून नियमितपणे राबविण्यात येत आहे. ...
राज्यातील अनेक सामाजिक चळवळींची सुरुवात ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून होण्याचा इतिहास आहे. या शहरात महाराष्ट्राची विचारधारा असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुतळा नसल्याचे १९९० साली निदर्शनास आले. ...