लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन' - Marathi News | Maratha Reservation: A positive discussion with the Chief Minister, 'O' appeal to the community of dignitaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, मान्यवरांकडून समाजाला 'महत्त्वाचे आवाहन'

Maratha Reservation: सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. या बैठकीनंतर मराठा समजातील मान्यवरांनी, सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले. ...

#MakeUpToPackUp : संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त विषयाला हात घालणं खरंच हिंमतीचं - डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | #MakeUpToPackUp: Really gripped the controversial topic like Sambhaji Maharaj - Dr. Amol Kollhe | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :#MakeUpToPackUp : संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त विषयाला हात घालणं खरंच हिंमतीचं - डॉ. अमोल कोल्हे

#MakeUpToPackUp : संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त विषयाला हात घालणं खरंच हिंमतीचं - डॉ. अमोल कोल्हे ...

संभाजीराजे आणि दिलेरखान प्रकरणाचा लवकरच होणार उलगडा - Marathi News | will soon unravel the matter of Sambhaji Raje and diler khan on zee marathi swarajya rakshak sambhaji tv serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संभाजीराजे आणि दिलेरखान प्रकरणाचा लवकरच होणार उलगडा