लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
...अन् शिवजयंतीची ज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे !  - Marathi News | ... and dr. Amol Kohe ran a way due to Shivaji Jayanti ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् शिवजयंतीची ज्योत घेऊन धावले अमोल कोल्हे ! 

महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण हे कधीही न फिटणारे आहेत. ...

'मी दोन वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय नव्हतो', डॉ.अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण - Marathi News | 'I have not been active in Shiv Sena for last two years', Dr. Amol Kolhe told the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी दोन वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय नव्हतो', डॉ.अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण

देशातील राष्ट्रीय राजकारण जे गोष्टी घडतायेत, त्यामध्ये मुलींच्या कपडे परिधान करण्यावर बंधने, मुलांच्या खाण्या-पिण्यावर बंधने हे कितपत योग्य, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला टोलाही लगावला. ...

अमोल कोल्हे यांची टीव्ही मालिका सुरूच राहणार, निवडणूक आयोगाने फेटाळली याचिका - Marathi News | Amol Kolhe's TV series will continue, the Election Commission rejects the plea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हे यांची टीव्ही मालिका सुरूच राहणार, निवडणूक आयोगाने फेटाळली याचिका

आचारसंहितेच्या काळात एका खासगी टीव्ही वाहिनीवरील मालिकेमुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा प्रचार होत आहे. ...

अमोल कोल्हेंच्या विरोधातील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचा ''असा'' झाला पुढचा प्रवास - Marathi News | Code of Conduct complaint filed against Amol Kolhe became treated like this | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंच्या विरोधातील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचा ''असा'' झाला पुढचा प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी घोषित केलेले उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या विरोधात करण्यात आलेली आचारसंहिता भंग तक्रारी चौकशी करून अखेर निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  ...

छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनिधीला उमेदवारी : डाॅ. काेल्हे - Marathi News | my nomination for loksabha election is nomination of youth who believe in shivaji and sambhaji maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनिधीला उमेदवारी : डाॅ. काेल्हे

जातीपातीच्या पलिकडे जाऊन छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे काेरणाऱ्या तरुणाईच्या प्रतिनिधीला पवार साहेंबांनी उमेदवारी दिली अशा शब्दात राष्ट्रवादीचे शिरुरचे लाेकसभेचे उमेदवार अभिनेते डाॅ. अमाेल काेल्हे यांनी शरद पवार यांचे आभार मानले. ...

अमोल कोल्हेंना पाडणार : राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची बॅनरबाजी  - Marathi News | Amol Kolhe will lose election : banner by NCP's supporters | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमोल कोल्हेंना पाडणार : राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची बॅनरबाजी 

शिवसेनेतून राष्ट्रवादीतून आलेले आणि नुकतेच शिरूर लोकसभेचे तिकीट जाहीर झालेल्या डॉ अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच बंडाळीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

शिरूर मतदारसंघात रंगणार दुरंगी लढत - Marathi News | In the Shirur constituency, there will be a lively fight | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिरूर मतदारसंघात रंगणार दुरंगी लढत

राष्ट्रवादीतर्फे अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर : कार्यकर्त्यांनी केला जल्लोष ...

Lok Sabha Election 2019: अभिनेते अमोल कोल्हे शिरूरचा गड लढवणार - Marathi News | Lok Sabha Election 2019: Actor Amol Kolhe will contest the fort of Shirur | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: अभिनेते अमोल कोल्हे शिरूरचा गड लढवणार

शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे शिवधनुष्य अखेर डॉ. अमोल कोल्हे यांनी उचलल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिलेदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...