लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' वगळा; खासदार कोल्हेंचं केंद्रीयमंत्र्यांना पत्र - Marathi News | Exclude bullocks from the list of protected animals; MP amol Kolhe's letter to Union Minister rupala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' वगळा; खासदार कोल्हेंचं केंद्रीयमंत्र्यांना पत्र

या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींचा थरार त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आर्थिक भार सोसून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बैलांची काळजी घेतात, त्यांचे संगोपन करतात याचा व्हिडिओ पशुसंवर्धनमंत्री रुपाला यांना दाखवला ...

“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...” - Marathi News | amol kolhe react over uddhav thackeray to become prime minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'कोल्हे.. सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका' | Amol Kolhe On CM Uddhav Thackeray | Maharashtra News - Marathi News | 'Fox .. don't let the grape of power become sour' | Amol Kolhe On CM Uddhav Thackeray | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोल्हे.. सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका' | Amol Kolhe On CM Uddhav Thackeray | Maharashtra News

...

मुख्यमंत्र्यांवर बोलण्याइतकी अमोल कोल्हेंची उंची आहे का? आढळराव पाटलांचा टोला - Marathi News | Is Amol Kolhe tall enough to talk about CM? Adhalrao Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांवर बोलण्याइतकी अमोल कोल्हेंची उंची आहे का? आढळराव पाटलांचा टोला

खेड व नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरून शिवसेना - राष्ट्रवादीत रंगला कलगीतुरा ...

अमोल कोल्हेंच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेकडून आक्रमक प्रतिक्रिया, दिलं सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena's aggressive response to Amol Kolhe's statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमोल कोल्हेंच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेकडून आक्रमक प्रतिक्रिया, दिलं सणसणीत प्रत्युत्तर

Shiv Sena aggressive against Amol Kolhe: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या वरदहस्तामुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या वादांमध्ये अजून एका वादाची ...

शरद पवारांचा डोक्यावर 'वरदहस्त' म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री: अमोल कोल्हेंचा रोखठोक इशारा - Marathi News | Uddhav Thackeray is Chief Minister due to Sharad Pawar's support : Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांचा डोक्यावर 'वरदहस्त' म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री: अमोल कोल्हेंचा रोखठोक इशारा

अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता ...

'राष्ट्रवादीने धनंजय मुंडें अन् अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केलं नाही' - Marathi News | 'Why didn't NCP make Dhananjay Munde and Amol Kolhe the state president', gopichand padalkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'राष्ट्रवादीने धनंजय मुंडें अन् अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केलं नाही'

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून पडळकर हे घोंगडी बैठकांसाठी आज सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. ...

Amol Kolhe Injured On Set | सेटवर स्टंट करताना अमोल कोल्हे यांना दुखापत | Swarajya Janani Jijamata - Marathi News | Amol Kolhe Injured On Set | Injured Amol Kolhe while stunting on set Swarajya Janani Jijamata | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Amol Kolhe Injured On Set | सेटवर स्टंट करताना अमोल कोल्हे यांना दुखापत | Swarajya Janani Jijamata

...