लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Video: "पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार", अखेर अमोल कोल्हेंनी घोडी धरली - Marathi News | amol kolhe in bull cart race in shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार", अखेर अमोल कोल्हेंनी घोडी धरली

अखेर अमोल कोल्हे यांनी दिलेल्या शब्दला सत्यात उतरवले आहे. ...

'तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार', अमोल कोल्हे दिलेला शब्द आज सत्यात उतरवणार - Marathi News | Amol Kolhe words will come true in bull cart race in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार', अमोल कोल्हे दिलेला शब्द आज सत्यात उतरवणार

बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते ...

'खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला'; अर्थसंकल्प म्हणजे फक्त शब्दांचा बुडबुडा- अमोल कोल्हे - Marathi News | NCP MP Amol Kolhe has also criticized the central government over the budget. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला'; अर्थसंकल्प म्हणजे फक्त शब्दांचा बुडबुडा- अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Why I Killed Gandhi सिनेमा पंतप्रधान मोदी व अमित शाहांनी पाहिलाय का? निर्मात्या म्हणतात... - Marathi News | producer kalyani singh told about did pm narendra modi and amit shah watched the movie why i killed gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Why I Killed Gandhi सिनेमा पंतप्रधान मोदी व अमित शाहांनी पाहिलाय का? निर्मात्या म्हणतात...

Why I Killed Gandhi: या सिनेमाचा सिक्वेल येईल, तेव्हाही अमोल कोल्हे यांनाच नथुराम गोडसेची भूमिका करण्याबाबत पुन्हा विचारणा करणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. ...

खा. अमोल कोल्हेंनी आळंदीत केलं आत्मक्लेश; नथुराम गोडसेची भूमिका स्वीकारल्याचा पश्चाताप? - Marathi News | mp amol kolhe self pity nathuram godse character acting in movie pune alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खा. अमोल कोल्हेंनी आळंदीत केलं आत्मक्लेश; नथुराम गोडसेची भूमिका स्वीकारल्याचा पश्चाताप?

चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती अमोल कोल्हेंनी व्यक्त केली दिलगिरी. ...

अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा - Marathi News | Amol Kolhe film will not be allowed to be screened in the state warns Jogendra Kawade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा

रिपब्लीकन ऐक्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यावी ...

लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात; नाना पाटेकरांचा खोचक टोला - Marathi News | People’s emotions are hurt just daily now a days; Nana Patekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात; नाना पाटेकरांचा खोचक टोला

भूतकाळ मानगुटीवर बसत असेल तर विचार न केलेलाच बरा, आपल्याला भारतरत्न हे जयंती पुण्यतिथीलाच आठवतात. आपण केवळ त्यांचे चबुतरे उभे केले आहेत अशी खंत नाना पाटेकर म्हणाले. ...

शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा, कोल्हेंनी शेअर केली माहिती - Marathi News | The world's tallest statue of Shivaji Maharaj, shared by dr. amol kolhe | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा, कोल्हेंनी शेअर केली माहिती

जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील 25 वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे. ...