लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
ज्याने स्वत:च्या वडिलांना, भावाला ठार मारले, अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का? अमोल कोल्हेंचा सवाल - Marathi News | Why the exaltation of Aurangzeb who killed his own father brother Question from Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्याने स्वत:च्या वडिलांना, भावाला ठार मारले, अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का? अमोल कोल्हेंचा सवाल

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना सभेआधी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती ...

...त्या रंग नसलेल्या भोंग्यातून मला राष्ट्रगीत ऐकू येईल; अमोल कोल्हेनी सांगितला एक किस्सा - Marathi News | I can hear the national anthem through that colorless speakers A story told by Amol Kolheni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या रंग नसलेल्या भोंग्यातून मला राष्ट्रगीत ऐकू येईल; अमोल कोल्हेनी सांगितला एक किस्सा

पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ईदमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ...

देशात सध्या चुकीचे नेतृत्व, काहीही घडू शकते - शरद पवार - Marathi News | wrong leadership in the country anything can happen said ncp leader Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात सध्या चुकीचे नेतृत्व, काहीही घडू शकते - शरद पवार

पुणे : देशात चुकीचे नेतृत्व असल्याने सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकते. हे नेतृत्व देशात चुकीचा विचार मांडत आहे. स्वातंत्र्य ... ...

'तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय?'; अमोल कोल्हेंचा ओवैसींना सवाल - Marathi News | NCP leader Amol Kolhe has criticized MIM leader Akbaruddin Owaisi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही नेमकं कोणतं उदाहरण समाजासमोर ठेऊ पाहताय?'; अमोल कोल्हेंचा ओवैसींना सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसींवर टीका केली आहे. ...

Amol Kolhe on Raj Thackeray: “इतिहासाचा वापर देशहितासाठी करावा, द्वेषासाठी नाही”; अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | ncp mp amol kolhe replied mns raj thackeray over sharad pawar criticism after aurangabad sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इतिहासाचा वापर देशहितासाठी करावा, द्वेषासाठी नाही”; अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला

Amol Kolhe on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

शेर शिवराज'च्या दिग्दर्शकावर संपातले अमोल कोल्हे, दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी - Marathi News | Dr amol kolhe angry on sher shivraj director facebook post Digpal Lanjekar immediately apologized | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेर शिवराज'च्या दिग्दर्शकावर संपातले अमोल कोल्हे, दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. ...

स्वराज्यरक्षक संभाजी पुन्हा एकदा भेटीला, धगधगता इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | Swarajyarakshak Sambhaji once again serial will be available in movie format | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वराज्यरक्षक संभाजी पुन्हा एकदा भेटीला, धगधगता इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार रुपेरी पडद्यावर

रील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. ...

बिबट्या सफारीनंतर खेड तालुक्यातील "इंद्रायणी मेडिसिटी" प्रकल्पही बारामतीला जाणार? - Marathi News | after the leopard safari indrayani medicity project in khed taluka will also go to baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्या सफारीनंतर खेड तालुक्यातील "इंद्रायणी मेडिसिटी" प्रकल्पही बारामतीला जाणार?

पुणे : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचवलेले शिवसृष्टी, बिबट्या सफारी आणि आता इंद्रायणी मेडिसिटी हा ड्रीम प्रकल्प देखील ... ...