लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Amol Kolhe | "शिवनेरीवर भगवा फडकलाच पाहिजे..." खासदार अमोल कोल्हेंचा CM शिंदेंना इशारा - Marathi News | Amol Kolhe "Saffron flag must be hoisted on Shivneri..." MP Amol Kolhen's ultimatum to CM eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe | "शिवनेरीवर भगवा फडकलाच पाहिजे..." खासदार अमोल कोल्हेंचा CM शिंदेंना इशारा

डॉ. अमोल कोल्हे यांचा शासकीय शिवजयंती कार्यक्रमावर बहिष्कार... ...

'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा - Marathi News | Shiva Jayanti will be celebrated But boycott the government programme Amol Kolhen's announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा

महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री शहा या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यासाठी पावलं उचलणार का? ...

...म्हणून राज्य सरकारच्या शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार टाकणार; अमोल कोल्हेंची माहिती - Marathi News | MP Amol Kolhe has said that he will boycott the Shiv Jayanti program celebrated at Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सरकारच्या शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यावर बहिष्कार टाकणार; कोल्हेंची माहिती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. ...

Kolhapur News: सुमंगल लोकोत्सवास मंत्री शेखावत, कोल्हे, सोनाली बेंद्रेंसह दिग्गजांची उपस्थिती - Marathi News | Union Minister Gajendra Singh Shekhawat, MP Amol Kolhe, Actress Sonali Bendre will be present for the Sumangal Panch Mahabhut Lokotsava | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: सुमंगल लोकोत्सवास मंत्री शेखावत, कोल्हे, सोनाली बेंद्रेंसह दिग्गजांची उपस्थिती

या लोकोत्सवात हजारावर साधुसंत, पाचशे कुलगुरू, दहा हजारांवर उद्योजक, चार हजारावर वैदू यांच्यासह जगभरातून परदेशी पाहुणेही दाखल होणार ...

प्रेमकथेवर आधारीत नवीन मालिका 'प्रेमास रंग यावे', या दिवशी येणार भेटीला - Marathi News | A new series based on a love story 'Premas Rang Yaave' will be aired on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमकथेवर आधारीत नवीन मालिका 'प्रेमास रंग यावे', या दिवशी येणार भेटीला

डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती संस्था जगदंबची नवीन मालिका सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. प्रेमास रंग यावे असे या मालिकेचं नाव आहे. ...

Ncp Mp Amol Kolhe On Union Budget 2023: “अर्थसंकल्प पूर्णपणे वाईट आहे असे म्हणता येणार नाही, पण...”; अमोल कोल्हेंची सावध प्रतिक्रिया - Marathi News | ncp mp dr amol kolhe first reaction over union budget 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अर्थसंकल्प पूर्णपणे वाईट आहे असे म्हणता येणार नाही, पण...”; अमोल कोल्हेंची सावध प्रतिक्रिया

Ncp Mp Amol Kolhe On Union Budget 2023: आधीच्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या, त्याचे काय झाले, अशी विचारणा खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे मविआ खासदारांची पाठ, अमोल कोल्हेंच्या हजेरीने तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Mavia MPs turn their backs on Chief Minister's meeting, Amol Kolhen's presence sparks arguments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे मविआ खासदारांची पाठ, अमोल कोल्हेंच्या हजेरीने तर्कवितर्कांना उधाण

Maharashtra Politics: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीतील खासदारांनी पाठ फिरवली. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अपवाद ठरले.  ...

संभाजी महाराजांचा इतिहास पुढे घेऊन जाणे महत्वाचे; त्यावरून राजकारण नको - अमोल कोल्हे - Marathi News | It is important to carry forward the history of Sambhaji Maharaj Don't make politics out of it - Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी महाराजांचा इतिहास पुढे घेऊन जाणे महत्वाचे; त्यावरून राजकारण नको - अमोल कोल्हे

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करताना स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज केला होता. ...