लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
केंद्रातील महाराष्ट्राच्या नेत्यांना राज्यात आल्यावर कांद्याची माळ घालू; अमोल कोल्हेंचे आळेफाट्यावर आंदोलन - Marathi News | Maharashtra leaders at the Center will be garlanded with onions when they come to the state; Amol Kolhe's agitation on Alephata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रातील महाराष्ट्राच्या नेत्यांना राज्यात आल्यावर कांद्याची माळ घालू; अमोल कोल्हेंचे आळेफाट्यावर आंदोलन

केंद्र सरकारने विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी ...

शिरूर मतदारसंघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी : डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | 30 thousand crores for the project in Shirur Constituency: Dr. Amol fox | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर मतदारसंघातील प्रकल्पासाठी ३० हजार कोटी : डॉ. अमोल कोल्हे

ओतूर-पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातील साडेनऊ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते... ...

शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे - Marathi News | Sharad Pawar will remove all confusion, go to Ajit Pawar for development work - Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे

पण विकासकामांसाठी अजित पवार यांच्याकडे जाण्यात काहीही गैर वाटणार नाही... ...

'सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का?'; अमोल कोल्हे आक्रमक, थेट मराठीतून विचारला प्रश्न - Marathi News | NCP MP Amol Kolhe also gave an explanation on the no-confidence motion. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का?'; अमोल कोल्हे आक्रमक, थेट मराठीतून विचारला प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अविश्वास प्रस्तावावर स्पष्टीकरण दिलं.  ...

पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार; अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | Road works in Junnar Ambegaon Khed Shirur Haveli taluka will start soon Success in pursuit of Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्याच्या तालुक्यातील रस्त्याची कामे लवकरच सुरू होणार; अमोल कोल्हेंच्या पाठपुराव्याला यश

पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रस्ते अतिशय महत्त्वाचे असून चांगल्या दर्जाचे होण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवणार ...

'हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है...', डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितलं सुखी संसाराचं गुपित - Marathi News | 'Har Ke Bhi Jitne Wale Ko Bajigar Kaheta Hai...', Dr. Amol Kolhe told the secret of a happy world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हार के भी जितने वाले को बाजीगर कहते है...', डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितलं सुखी संसाराचं गुपित

अवधूत गुप्ते(Avadhoot Gupte)चा लोकप्रिय शो 'खुपते तिथ गुप्ते'(Khupte Tithe Gupte) चा यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे. नुकतेच डॉ. अमोल कोल्हे यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. ...

अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी' - Marathi News | NCP Amol Kolhe Target MNS Raj Thackeray and gives 'headache pill' to Devendra Fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल कोल्हेंचा राज ठाकरेंना टोला तर देवेंद्र फडणवीसांना दिली 'डोकेदुखीची गोळी'

या मुलाखतीवेळी गुप्ते यांनी कोल्हेंना बॉक्समधील औषधांची पाकिटे काढून ती औषधे कोणत्या नेत्याला पाठवाल असं विचारलं होतं. ...

अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेच्या मैदानात उतरवणार - Marathi News | NCP gave a big responsibility to dr. Amol Kolhe It will be brought down in the Vidhan Sabha, Lok Sabha grounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीने दिली मोठी जबाबदारी! विधानसभा, लोकसभेच्या मैदानात उतरवणार

२ जुलै रोजी राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...