लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
मुख्यमंत्र्यांची यात्रा ही अपयशाची कबुली : अमोल कोल्हे - Marathi News | Chief Minister's visit confesses failure: Amol Kolhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्र्यांची यात्रा ही अपयशाची कबुली : अमोल कोल्हे

सत्ताधाऱ्यांनी राज्यात विकासकामे केली असतील तर त्यांना वेगळा जनादेश का मागावा लागत आहे?, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्यापेक्षा श्वेतपत्रिका काढून राज्यात पाच वर्षांत किती उद्योग आले ...

डॉ. कोल्हेंची 'शिवस्वराज्य' यात्रा सुसाट; मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'ला स्थगिती - Marathi News | Amol Kolhe's'Shivsvarajya' Yatra on the way; Chief Minister's 'Mahajanesh stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. कोल्हेंची 'शिवस्वराज्य' यात्रा सुसाट; मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'ला स्थगिती

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा नियोजित वेळेनुसार सुरू आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या आजच्या अहमदनगर आणि शेवगाव येथी दोन्ही सभा पार पडल्या असून तिसरी सभा गंगापूर येथे ५ वाजता होणार आहे. ...

... तर पिंपरी महापालिकेतील ‘अनाजीपंतांना’ हत्तीच्या पायाखाली देऊ - Marathi News | will take strict action against corrupt people : MP Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर पिंपरी महापालिकेतील ‘अनाजीपंतांना’ हत्तीच्या पायाखाली देऊ

शिरूरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदार कोल्हे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले आहे. कोल्हे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. ...

राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी ? - Marathi News | Adesh Bandekar and Amol Kolhe will fight political campaigning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी ?

सध्या महाराष्ट्रात राजकीय यात्रांचा काळ सुरु झाला असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेने आदेश बांदेकर यांच्या रूपाने थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ''राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी' असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  ...

गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील : अमोल कोल्हे  - Marathi News | The activists of NCP will fight more strongly : Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेले त्यांच्यामुळे कार्यकर्ते अधिक इर्षेने लढतील : अमोल कोल्हे 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असताना खासदार अमोल कोल्हे यांनी वेगळा राग आळवला आहे. ...

'सामील व्हा नाय तर', अफजलखानही असंच म्हणत होता; डॉ. कोल्हेंचा भाजपला टोला - Marathi News | Afzal Khan was also saying, 'Join me or destroy ; Dr. Kolhe on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सामील व्हा नाय तर', अफजलखानही असंच म्हणत होता; डॉ. कोल्हेंचा भाजपला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात युवासंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण सध्या पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीवर संकट आले आहे. मात्र हे संकट नसून ही तर संधी ...

भाजपच्या 'महाजनादेश'पेक्षा अमोल कोल्हेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेचीच अधिक चर्चा ! - Marathi News | Amol Kolhe's 'Shivsvarajya' Yatra is trending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या 'महाजनादेश'पेक्षा अमोल कोल्हेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेचीच अधिक चर्चा !

नेटकऱ्यांची पसंती, डॉ. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्या यात्रेला अधिक दिसत आहे. युवकांमध्ये दोन्ही नेत्यांविषयी असलेली क्रेझ यामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा दुसऱ्या क्रमांकाव ...

राष्ट्रवादीत डॉ. अमोल कोल्हेंना बढती मिळणार; अजित पवारांचे संकेत - Marathi News | Dr. Amol Kolhe will get the promotion; Hints of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत डॉ. अमोल कोल्हेंना बढती मिळणार; अजित पवारांचे संकेत

आमदार, खासदाराने दारोदारी फिरून पान टपऱ्यांवर बसून गप्पा मारायच्या का, असा सवालही अजित पवार यांनी केली. दिल्लीत ते त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. ...