लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात - Marathi News | Uddhav Thackeray fears BJP for fear of ED | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. ...

शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा 'महाजनादेश'ला थेट आव्हान ? - Marathi News | Pawar's Maharashtra tour directly challenged TO bjp's 'Mahajanadesh'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा 'महाजनादेश'ला थेट आव्हान ?

राष्ट्रवादी सोडणारे बहुतांशी नेते भाजपमध्येच गेले आहेत. परंतु, पवारांनी अचाकन घेतलेला स्टॅन्ड आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मरगळ झटकून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे. ...

आढळरावांनी सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा; डॉ. कोल्हेंची खोचक टीका - Marathi News | Aadhalrao should enjoy a VRS says DR. Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आढळरावांनी सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा; डॉ. कोल्हेंची खोचक टीका

भोसरी मतदारसंघ युतीत शिवसेनेला मिळाल्यास, डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील पुन्हा आमने-सामने येणार आहे. त्यामुळे दोघांमधील जुगलबंदी आणखीच रंगणार असंच दिसत आहे. ...

युवकहो देशाचं भविष्य तुमच्या हाती; विचार करून मतदान करा : अमोल कोल्हे - Marathi News | Youth, the future of the country is in your hands; Vote With Thought: Amol Kolhe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :युवकहो देशाचं भविष्य तुमच्या हाती; विचार करून मतदान करा : अमोल कोल्हे

केंद्र सरकारकडून राज्य सरकार मदत आणू शकले नाही, याचं दुर्दैव वाटतं. आगामी निवडणुकीत पूरग्रस्तांसाठी केलेली सरकारची तुटपुंजी मदत लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या मदतीचा जनतेने विचार करावा. जनतेत सरकारबद्दल चीड आहे. त्यामुळेच युवकांनी भविष्या ...

उदयनराजे राष्ट्रवादीसाठी 'नॉट रिचेबल', साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेला महाराजांची दांडी - Marathi News | Udayanraje Maharaj 'not reachable' to visit Shivsvarajya yatra of satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे राष्ट्रवादीसाठी 'नॉट रिचेबल', साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेला महाराजांची दांडी

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केल्यानंतर, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाच या यात्रेचे ब्रँड अॅम्बेसिडर केले होते. ...

Video - अमोल कोल्हेंचं भाषण सुरू असतानाच 'नमाज पठण' सुरू झालं, मग... - Marathi News | Namaj Prayer started as Dr. Amol Kolhe's speech began in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Video - अमोल कोल्हेंचं भाषण सुरू असतानाच 'नमाज पठण' सुरू झालं, मग...

उंब्रज येथील सभेत डॉ. अमोल कोल्हे सरकारवर टीका करत होते. ...

'... तर मी दुसऱ्या क्षणी राजीनामा देईन', इंदापूरच्या जागेवरुन अमोल कोल्हेंच्या सभेत राडा - Marathi News | Question about Indapur seat of vidhansabha? So I will resign, Amol Kolhe said in shiv swaraj rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'... तर मी दुसऱ्या क्षणी राजीनामा देईन', इंदापूरच्या जागेवरुन अमोल कोल्हेंच्या सभेत राडा

जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसकडूनही मोठा धक्का बसला आहे. ...

'भगव्या' ध्वजावरुन अमोल कोल्हेंचा शिवसेनेला टोला, शिवस्वराज्य यात्रेत दोन झेंडे - Marathi News | The saffron flag symbolizes the dissatisfaction of Maharashtra, Amol Kolhe's critics on Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भगव्या' ध्वजावरुन अमोल कोल्हेंचा शिवसेनेला टोला, शिवस्वराज्य यात्रेत दोन झेंडे

राज्यात सध्या तरुणाईचा बदलता कल लक्षात येतोय. तरुणाईमध्ये अस्वस्था असून, तरुणाईला भगव्या ध्वजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर दिसतो. ...