बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या FOLLOW Dr. amol kolhe, Latest Marathi News Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
Atul Parchure : मराठी तसेच हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटविणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं काल निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. ...
Amol Kolhe : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण प्रवेश करणार आहे. ...
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराला संधी दिल्यास महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांकडून वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आमदार दमदार हवा, गद्दार नको; अमोल कोल्हे यांचे मंत्री केसरकरांवर टीकास्त्र ...
अजित पवार यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ...
भाजपमध्ये मेगा भरती होत होती, मात्र ती सूज होती की खरेच तयार केलेली बॉडी होती? हे आता समजले असेल ...
संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांसोबत असल्याचे आताच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले ...
ही प्रधानमंत्री आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. ...