लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Shiv Jayanti: ३९१ झाडं लावू या; छत्रपती शिवरायांना 'शाश्वत' मानवंदना देण्याची अमोल कोल्हेंची साद - Marathi News | Shiv Jayanti: NCP MP Amol Kolhe has appealed to plant 391 trees on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shiv Jayanti: ३९१ झाडं लावू या; छत्रपती शिवरायांना 'शाश्वत' मानवंदना देण्याची अमोल कोल्हेंची साद

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. ...

...म्हणून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी: खासदार अमोल कोल्हेंनी घेतली पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट - Marathi News | ... so bullock cart race should be resumed: MP Amol Kolhe meets Animal Husbandry Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी: खासदार अमोल कोल्हेंनी घेतली पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट

संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' हा प्राणी वगळावा, अशीही मागणी केली. ...

Outstanding Speech... अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, सुप्रिया सुळेंकडून कौतुक - Marathi News | Outstanding Speech ... Amol Kolhe met Sharad Pawar, appreciated by Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Outstanding Speech... अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, सुप्रिया सुळेंकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावपर आभार प्रदर्शनाचे भाषण करताना विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी, दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही मोदींनी आपलं मत मांडलं. ...

Video: 'आंदोलनजीवी' या शब्दाबद्दल मी आभारी आहे, कारण...; अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा - Marathi News | NCP MP Amol Kolhe has criticized the Central Goverment And PM Narendra Modi in his Loksabha speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'आंदोलनजीवी' या शब्दाबद्दल मी आभारी आहे, कारण...; अमोल कोल्हेंचा नरेंद्र मोदींना टोमणा

ज्या देशाच्या स्वातंत्र्याचा पायाच आंदोलन आहे, त्या देशात या शब्दाचा प्रयोग कसा काय केला जाऊ शकतो, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली. ...

'मुलगा सियाचीनमध्ये तैनात अन् बाप दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलनात' - Marathi News | 'Son deployed in Siachen, father in agitation on Delhi border', dr. Amol kolhe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुलगा सियाचीनमध्ये तैनात अन् बाप दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलनात'

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबद्दल बोलण्यात आले. परंतु, गेली तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत शहीद झालेल्या २०० भारतीयांचा,हो मी त्यांना जाणीवपूर्वक भारतीयच म्हणतोय, त्यांचा उल्लेख देखील नसावा ...

"आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात.."; अमोल कोल्हेंची 'खास'प्रतिक्रिया - Marathi News | The budget presented as a self-reliant India is actually ..! MP Amol Kolhe's 'special' reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात.."; अमोल कोल्हेंची 'खास'प्रतिक्रिया

तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ व आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प ...

खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फोन करुन फसवणूक करणाऱ्याला अटक - Marathi News | Accused was arrested who cheating of use name of MP Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने फोन करुन फसवणूक करणाऱ्याला अटक

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावानेही केली होती फसवणूक ...

"...एकदा निकाल हाती आले की...!" ; जयंत पाटलांनी सांगितली कोल्हेंबाबतची गमतीशीर आठवण - Marathi News | "... Once the results are in hand ...!"; Funny moment share of Amol Kolhe by Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...एकदा निकाल हाती आले की...!" ; जयंत पाटलांनी सांगितली कोल्हेंबाबतची गमतीशीर आठवण

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभांना प्रचंड गर्दी होत असते. त्याचमुळे त्यांना सभांना उपस्थित राहायला आणि बोलण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो.. ...