लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
... म्हणून खा. अमोल कोल्हेंच्या घरी आली TATA कंपनीची नवी कोरी 'हैरियर' - Marathi News | ... So the new Car Harrier of TATA company came to the house of MP Amol Kolhem, Appreciate to ratan tata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... म्हणून खा. अमोल कोल्हेंच्या घरी आली TATA कंपनीची नवी कोरी 'हैरियर'

माझ्या वैयक्तिक जीवनातही टाटा ग्रुपचा मोठा वाटा राहिला आहे, त्यामुळेच मी टाटा कंपनीचा कार खरेदी केल्याचं कोल्हेंनी सांगितलं.  ...

“शरद पवारांनी माढातून माघार घेतली, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी PM मोदींची तुलना नको” - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied ncp amol kolhe over his statement on sharad pawar and pm modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांनी माढातून माघार घेतली, साडेतीन जिल्ह्याच्या नेत्याशी PM मोदींची तुलना नको”

पराभवाच्या भीतीने शरद पवारांनी माघार घेतली आणि पंतप्रधान मोदी वाराणसीतून निवडून आले. ...

'महाराष्ट्रात शरद पवारांचं नेतृत्व फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे'; राणेंचा कोल्हेंच्या विधानावरुन टोला - Marathi News | BJP leader and former MP Nilesh Rane has criticized NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रात शरद पवारांचं नेतृत्व फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे'; राणेंचा कोल्हेंच्या विधानावरुन टोला

अमोल कोल्हे यांच्या विधानानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. ...

अमोल कोल्हेंच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; त्यांच्या पत्नीला पाहिलंत का? - Marathi News | 14 years of marriage to Amol Kolhe; Did you see his wife? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमोल कोल्हेंच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण; त्यांच्या पत्नीला पाहिलंत का?

अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...

'लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापताय, मग डेथ सर्टीफिकेटचीही जबाबदारी घ्या' - Marathi News | 'Print photo on vaccination certificate, then take responsibility for death certificate too' Dr. amol kolhe on modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापताय, मग डेथ सर्टीफिकेटचीही जबाबदारी घ्या'

कोविड काळात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळून नियंत्रण प्रस्थापित केल्याचे कोल्हे यांनी ससंदेत सांगितले. ...

'ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये' - Marathi News | Freedom fighters should not be insulted by talking about independence, Amol kolhe on kangana ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्यात आपलं काडीचंही योगदान नाही, त्याबद्दल बोलून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नये'

कंगनाच्या विधानसंदर्भात खासदार कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, एका शब्दात दुर्दैव अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली. ...

'हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या' - Marathi News | 'Would you say saffron blood for your patient in the hospital?', amol kolhe on vikram gokhale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या'

कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. ...

Dr.Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे पक्षांतर करणार? एकांतवासातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच स्पष्टपणे बोलले - Marathi News | Dr. Amol Kolhe Speaking clearly for the first time about his political future | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. अमोल कोल्हे पक्षांतर करणार?; पहिल्यांदाच स्पष्टपणे सगळ्यांसमोर केला खुलासा

मी एकांतवासात जाण्याबद्दल शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांना कल्पना होती. ...