लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
संभाजी महाराजांचा इतिहास पुढे घेऊन जाणे महत्वाचे; त्यावरून राजकारण नको - अमोल कोल्हे - Marathi News | It is important to carry forward the history of Sambhaji Maharaj Don't make politics out of it - Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी महाराजांचा इतिहास पुढे घेऊन जाणे महत्वाचे; त्यावरून राजकारण नको - अमोल कोल्हे

हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करताना स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज केला होता. ...

Amol Kolhe: नितेश राणेंच्या टिकेला खासदार कोल्हेंचं जशास तसं उत्तर, उत्पन्न अन् उंचीच काढली - Marathi News | To Nitesh Rane's tic, MP Amol Kolhe's response was similar, income was also drawn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नितेश राणेंच्या टिकेला खासदार कोल्हेंचं जशास तसं उत्तर, उत्पन्न अन् उंचीच काढली

४०० किलो मीटर दूरवरुन येणाऱ्या आमदार महोदयांनी माझ्या मतदारसंघातील नागरिकांना गृहीत धरू नये ...

Maharashtra Politics: “पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतात, २०२४ च्या निवडणुकीत अमोल कोल्हेंना आपटून टाकू” - Marathi News | bjp leader nitesh rane criticized ncp mp amol kolhe and claim that will defeated in 2024 lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतात, २०२४ च्या निवडणुकीत अमोल कोल्हेंना आपटून टाकू”

Maharashtra News: अमोल कोल्हे सीरियलपुरते असून, बाहेर त्यांना कुणी ओळखणार नाही, अशी टीका भाजपने केली आहे. ...

Maharashtra Politics: अमोल कोल्हेंच्या नाराजीवर भाजपचे भाष्य; पोकळ वासा, पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्षामुळे...    - Marathi News | bjp reaction on mp amol kolhe unwillingness in party and criticised ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हेंच्या नाराजीवर भाजपचे भाष्य; पोकळ वासा, पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्षामुळे...

Maharashtra News: खासदार अमोल कोल्हे यांच्या पक्षातील नाराजीवर भाजपने भाष्य करत राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉ.अमोल कोल्हे नाराज आहेत का? दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Dr. Amol Kolhe is not upset with NCP, he is in contact with us says Dilip Walse Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉ.अमोल कोल्हे नाराज आहेत का? दिलीप वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार डॉ.अमोल कोल्हे नाराज नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

Vishwas Patil: “धर्मवीरच! राष्ट्रवादीचे निष्ठावंत अमोल कोल्हेंनी सीरियलसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ वापरलं” - Marathi News | vishwas patil share post on facebook after ncp mp amol kolhe statement about chhatrapati sambhaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“धर्मवीरच! राष्ट्रवादीचे निष्ठावंत अमोल कोल्हेंनी सीरियलसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ वापरलं”

Vishwas Patil: राजकारण्यांनी सु-शिक्षित व्हायची वेळ आलेली आहे, असे खेदाने म्हणावे लागते, असे सांगत विश्वास पाटील यांनी इतिहासाचे अनेक दाखले दिले आहेत. ...

Maharashtra Politics: “छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक?”; अमोल कोल्हे यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp leader mp amol kolhe reaction over ajit pawar statement on chhatrapati sambhaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक?”; अमोल कोल्हे यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: इतिहासाचा तर्कशुद्धीने विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. ...

हडपसरमधील कोयता गँगवर कारवाईबाबत खासदारांची गृहमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | amol kolhe request to Home Minister devendra fadanvis regarding action against Koyta Gang in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमधील कोयता गँगवर कारवाईबाबत खासदारांची गृहमंत्र्यांकडे मागणी

हडपसर पोलिस स्टेशनचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही... ...