माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
Dr. Amol Kolhe Latest News , मराठी बातम्या FOLLOW Dr. amol kolhe, Latest Marathi News Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
Sansad Ratna Award winner List 2023: लोकसभेतून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो यांच्यासह आठ खासदारांचा समावेश, राज्यसभेतून पाच. ...
डॉ. अमोल कोल्हे यांचा शासकीय शिवजयंती कार्यक्रमावर बहिष्कार... ...
महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री शहा या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यासाठी पावलं उचलणार का? ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. ...
या लोकोत्सवात हजारावर साधुसंत, पाचशे कुलगुरू, दहा हजारांवर उद्योजक, चार हजारावर वैदू यांच्यासह जगभरातून परदेशी पाहुणेही दाखल होणार ...
डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती संस्था जगदंबची नवीन मालिका सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. प्रेमास रंग यावे असे या मालिकेचं नाव आहे. ...
Ncp Mp Amol Kolhe On Union Budget 2023: आधीच्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या, त्याचे काय झाले, अशी विचारणा खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. ...
Maharashtra Politics: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीतील खासदारांनी पाठ फिरवली. मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे अपवाद ठरले. ...