लग्नानंतर आरोपींनी अंकिताला हुंड्यासाठी छळणे सुरू केले. आरोपींनी अंकिताला माहेरून दोन लाख रुपये व सोन्याची चेन आणण्याची मागणी केली, तसेच दोन एकर शेत विकून पैसे आणण्यास सांगितले. ...
न्यायालये अशी प्रकरणे अतिशय सावधगिरीने हाताळतात. त्यामुळे न्यायालयांच्या पडताळणीत गुणवत्ताहीन तक्रारींचा लगेच पर्दाफाश होतो; परंतु निर्दोष सुटेपर्यंत सासरच्या मंडळींची समाजात फार बदनामी होते व हा डाग आयुष्यभर पुसला जात नाही. ...
महिलेचा ५ जानेवारी २०२१ रोजी विवाह झाला. तिच्या वडिलांनी आंदण म्हणून सर्व चैनीच्या वस्तू दिल्या होत्या. ती लग्नानंतर सासरी पांढुर्णा येथे गेली असता सासरच्या मंडळीने वस्तूंची व पैशांची मागणी करून तिला त्रास दिला. ...