लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा

हुंडा, मराठी बातम्या

Dowry, Latest Marathi News

हुंड्यासाठी अश्लिल फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी  - Marathi News | Threatened to published photo on social media for dowry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हुंड्यासाठी अश्लिल फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी 

लग्नामध्ये एकूण दहा लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले असताना लग्नावेळी विवाहितेच्या माहेरकडून तीन लाख रुपये रोख व १४ तोळे सोने देवून लग्न पार पडले. त्यानंतर आरोपी यांनी वारंवार विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. ...

हुंड्यासाठी छळ; आता आरोपींना होणार तातडीने अटक, सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | SC allows immediate arrests for dowry harassment cases under 498A IPC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुंड्यासाठी छळ; आता आरोपींना होणार तातडीने अटक, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

हुंड्यासाठी छळ प्रकरणात आता आरोपींना तातडीने अटक होणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या आधीच्या निर्णयात बदल करत हुंड्यासाठी छळ प्रकरणातील पीडितेच्या सुरक्षतेच्या कारणास्तव हा निर्णय दिला आहे. ...

गंगाखेड येथे विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न; सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | An attempt to burn a married woman at Gangakhed; Filed under 5 cases filed against mother-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गंगाखेड येथे विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न; सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल 

पैसे आणण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. ...

हुंड्यासाठी विवाहितेला जाळून मारले; लातूर जिल्ह्यात सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Married women murder for dowry ; Crime against six people in Latur district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी विवाहितेला जाळून मारले; लातूर जिल्ह्यात सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

जयश्री हणमंत मुंडकर (२१) या विवाहितेला हुंड्यासाठी राहत्या घरी रॉकेल टाकून जाळून मारल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ...

बिअरबारसाठी विवाहितेचा छळ : वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | married woman harass for bearbar : A complaint in the Wakad police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिअरबारसाठी विवाहितेचा छळ : वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विवाहिता सासरी नांदत असताना पती, सासू आणि सासरे यांनी माहेराहून हुंडा आणण्याची वेळोवेळी मागणी केली. ...

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या - Marathi News | woman suicide by jumping in the well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

सासरकडील जाचास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हसला येथे घडली. ...

नागपुरात हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या  चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | In the case of demandind dowry four people have been booked in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या  चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या  वर पक्षातील चौघांविरुद्ध वधू पक्षाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. ...

हुंडा मागणारा नवरा नको गं बाई ! लग्न मोडून नवरीनं शिकवला धडा, नव-यासह 7 जणांविरोधात तक्रार - Marathi News | Do not ask for a dowry donor! Navarine taught the chapter after breaking the marriage, Navsa against 7 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हुंडा मागणारा नवरा नको गं बाई ! लग्न मोडून नवरीनं शिकवला धडा, नव-यासह 7 जणांविरोधात तक्रार

सारखपुड्यानंतर चार चाकी गाडी व हुंडा मागणारा नवरा नको गं बाई म्हणत, मुलीने लग्न मोडणे पसंत केले. ...