lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हुंडा प्रतिबंधक कायदा

हुंडा प्रतिबंधक कायदा

Dowry probition act, Latest Marathi News

बापरे! पैसे न दिल्याने पतीने प्रस्थापित केले ‘दुसरी’शी प्रेमसंबंध - Marathi News | Husband establishes love affair with 'other' without paying, | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापरे! पैसे न दिल्याने पतीने प्रस्थापित केले ‘दुसरी’शी प्रेमसंबंध

माहेरहुन पैसे आणत नाही म्हणून पतीने चक्क दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याची घटना वर्धा शहरात उघडकीस आली आहे. ...

"प्रशस्त फ्लॅट किंवा कार घेऊन द्या... मुलीसाठी इतकं तर केलंच पाहिजे ना"; आजही हुंडा ठरतोय मिठाचा खडा - Marathi News | Dowry in Maharashtra: Instead of cash parents are demanding flat, car or mutual fund investment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"प्रशस्त फ्लॅट किंवा कार घेऊन द्या... मुलीसाठी इतकं तर केलंच पाहिजे ना"; आजही हुंडा ठरतोय मिठाचा खडा

जग कितीही पुढं गेलं आणि चंद्रावर बंगले झाले तरीही समाजाची लग्नात मुलीकडून घेण्याची वृत्ती काही कमी होत नाही. पुरोगामी सातारा जिल्ह्यात हुंडा घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या जास्तीची आहे. ...

हुंड्यात मिळाले ११ लाख रुपये, मग वरपित्याने भर लग्नात केले असे काही... - Marathi News | 11 lakh Rupees got in dowry, The groom father returned all the money to bride father in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुंड्यात मिळाले ११ लाख रुपये, मग वरपित्याने भर लग्नात केले असे काही...

11 lakh Rupees got in dowry in Marriage : देशात हुंडाबंदीचा कायदा (Dowry Prohibition Act) होऊन अनेक वर्षे झाली असली तरी आजही अनेक विवाह सोहळ्यांमध्ये हुंडा (Dowry ) दिला, घेतला जातो. ...

सलून सुरु करण्यासाठी बायकोचा छळ ; नवऱ्यावर गुन्हा दाखल   - Marathi News | Torture of a wife to start a salon; Husband files crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सलून सुरु करण्यासाठी बायकोचा छळ ; नवऱ्यावर गुन्हा दाखल  

सलून सुरु करण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता आतील घराबाहेर हाकलून तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे ...

घर घेण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांकडून छळ - Marathi News | Married woman tortured by husband family to take new home | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घर घेण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांकडून छळ

नवीन घर व गाडी घेण्यासाठी वारंवार विवाहितेकडे पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करून मानसिक छळ केला. ही घटना सांगवी येथे मार्च २००९ ते ६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सांगवी येथे घडली.  ...

स्वयंपाक येत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ  - Marathi News | Women humiliated due to not cook food | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वयंपाक येत नसल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ 

स्वयंपाक येत नसल्याचे कारण करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ  - Marathi News | Women humiliated due to dowry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ 

 माहेरुन तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन येत नाही, लग्नात मानपान केला नाही म्हणून सुनेला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करून शारीरिक व  मानसिक छळ करून तिला शिळे अन्न खायला देणा-या पती, सासू व सास-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | The boiled milk thrown on the wife; The husband filed a criminal complaint against him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोवर फेकले उकळते दूध; नवऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी नवऱ्यावर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.  ...