लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दौलताबाद किल्ला

दौलताबाद किल्ला

Doulatabad fort, Latest Marathi News

ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला भीषण आगीचा वेढा; वन्यजीव आणि वारसा धोक्यात - Marathi News | Massive Fire at Devgiri Fort in Chhatrapati Sambhajinagar; Historic Structures and Wildlife Under Threat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला भीषण आगीचा वेढा; वन्यजीव आणि वारसा धोक्यात

दरवर्षी देवगिरी किल्ल्याला आग लागते, तरीही उपाययोजना का केल्या जात नाहीत?" ...

"युद्ध थांबावं, आम्हाला सुखरूप घरी जाता यावं"; छ. संभाजीनगरमध्ये ६५ परदेशी पाहुण्यांची प्राथना - Marathi News | Global Tourists in Chhatrapati Sambhajinagar Worried About Israel-Iran War; Pray for Peace at Ajanta-Ellora | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"युद्ध थांबावं, आम्हाला सुखरूप घरी जाता यावं"; छ. संभाजीनगरमध्ये ६५ परदेशी पाहुण्यांची प्राथना

अजिंठा-वेरूळच्या शांततेत परदेशी पाहुण्यांना युद्धाची चिंता; १३ देशांच्या प्रतिनिधींची सुरक्षित परतीसाठी बुद्ध चरणी प्रार्थना ...

ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Blackmailing girlfriend murdered, body thrown into Daulatabad Ghat; Boyfriend handed over to police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर

दौलताबाद घाटात भीषण प्रकार; प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, नंतर स्वत: गेला पोलिसांकडे ...

आता छत्रपती संभाजीनगर बाहेरील अतिक्रमणावर हातोडा; दौलताबाद ते वेरूळ मार्गावर मार्किंग - Marathi News | Now the hammer will also crack down on encroachments outside Chhatrapati Sambhajinagar; Marking on the Daulatabad to Ellora route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता छत्रपती संभाजीनगर बाहेरील अतिक्रमणावर हातोडा; दौलताबाद ते वेरूळ मार्गावर मार्किंग

दौलताबाद, कागजीपूरा येथे मार्किंग करते वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली ...

देवगिरी किल्ला पाहायचा? मग काडीपेटी, सिगारेट बाहेरच टाका ! - Marathi News | Want to see Devagiri Fort? Then throw away your matchbox and cigarettes! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी किल्ला पाहायचा? मग काडीपेटी, सिगारेट बाहेरच टाका !

पुरातत्त्व सर्वेक्षणकडून प्रवेशद्वारावर पर्यटकांची तपासणी ...

तीन दिवसांनंतरही ‘देवगिरी किल्ला’ धुमसतोय; इतिहासप्रेमींची सतर्कता, 'पुरातत्त्व' लागले कामाला - Marathi News | Even after three days, 'Devagiri Fort' is still burning; History buffs on alert, archaeological survey begins | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दिवसांनंतरही ‘देवगिरी किल्ला’ धुमसतोय; इतिहासप्रेमींची सतर्कता, 'पुरातत्त्व' लागले कामाला

देवगिरी किल्ल्यावर झाडाझुडपांना ८ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेली आग आटोक्यात येण्यास सायंकाळ झाली. ...

देवगिरी किल्ल्यावर भीषण आगीनंतर पुरातत्त्व विभागाला जाग; सर्वेक्षणानंतर करणार उपाययोजना - Marathi News | Archaeology department wakes up after massive fire at Devagiri Fort; Measures to be taken after survey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी किल्ल्यावर भीषण आगीनंतर पुरातत्त्व विभागाला जाग; सर्वेक्षणानंतर करणार उपाययोजना

देवगिरी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, मंगळवारी लागलेल्या आगीची तीव्रता व व्याप्ती अधिक होती. ...

छत्रपती संभाजीनगरजवळच्या देवगिरी किल्ल्यावर भीषण आग; ऐतिहासिक वारशाला मोठा धोका - Marathi News | Massive fire breaks out at Devgiri Fort near Chhatrapati Sambhajinagar; Great threat to historical heritage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरजवळच्या देवगिरी किल्ल्यावर भीषण आग; ऐतिहासिक वारशाला मोठा धोका

दरवर्षी उन्हाळ्यात देवगिरी किल्ल्यावर आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र, याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अशा संकटांची पुनरावृत्ती होते. ...