lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डूडल

डूडल

Doodle, Latest Marathi News

लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान - Marathi News | Lok Sabha Election: Honor of Indian democracy by 'doodle' by Google | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान

या डुडलवर क्लिक करताच मतदाराला मतदान, भारतीय निवडणूक आयोगाविषयीची विविध माहिती देणाऱ्या लिंक्स खुल्या होतात. तसेच मतदार जनजागृतीसंबंधित स्थानिक वर्तमानपत्र व वेब न्युज पोर्टलवर झळकलेल्या बातम्याही वाचवयास मिळतात ...

Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन - Marathi News | Honor of democracy by Google doodle, appeal to Indians to vote on speacial occasion of Maharashtra voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election Voting: गुगलकडून डुडलद्वारे लोकशाहीचा सन्मान, भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन

Maharashtra Election Voting Live :17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. ...

'www'ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल - Marathi News | google dedicates special doodle on 30 years of world wide web remembers tim berners lee | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'www'ला 30 वर्षं पूर्ण! गुगलनं बनवलं खास डुडल

www म्हणजेच world wide web ला आज 30 वर्षं पूर्ण झाली आहेत. गुगलने यानिमित्ताने एक खास डुडल तयार केले आहे.  ...

एका संघर्षयोद्ध्याला गुगलची श्रद्धांजली, डुडल अन् व्हीडिओद्वारे सन्मान - Marathi News | Google's tribute to olga-ladyzhenskaya, honored by doodle and video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका संघर्षयोद्ध्याला गुगलची श्रद्धांजली, डुडल अन् व्हीडिओद्वारे सन्मान

ओगला लेडीशेंजकिया असे या गणिततज्ञ महिलेचं नाव असून डिफरेन्शियल इक्वेशन्स आणि फ्लूड डायनॅमिक्सवर त्यांनी केलेल्या संधोधनाबद्दल गुगलकडून त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. ...

Steve Irwin : 'क्रोकोडाइल हंटर' स्टीव्ह यांना गुगलचा डुडलरुपी सलाम - Marathi News | google dedicated its doodle to crocodile hunter steve irwin | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Steve Irwin : 'क्रोकोडाइल हंटर' स्टीव्ह यांना गुगलचा डुडलरुपी सलाम

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे. ...

Madhubala : गुगलकडून स्वप्नसुंदरी मधुबालाच्या आठवणींना उजाळा - Marathi News | Google Celebrates Madhubala's 86th Birthday With A Doodle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhubala : गुगलकडून स्वप्नसुंदरी मधुबालाच्या आठवणींना उजाळा

आपल्या अभिजात सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री, स्वप्नसुंदरी मधुबाला यांची आज 86 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने मधुबाला यांचं मनमोहक डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. ...

कॉफीच्या शोधकर्त्याला गुगलचा डूडलरुपी सलाम - Marathi News | google doodle celebrate 225th birth anniversary of great german scientist who invented caffeine | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कॉफीच्या शोधकर्त्याला गुगलचा डूडलरुपी सलाम

कॉफीचा शोध लावणाऱ्या फ्रेडलिब फर्नेन रंज यांची आज 225 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने कॉफीच्या रंगाचा डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ...

'गुगल'कडून भारताचा सन्मान, डुडलद्वारे साकारला 'भारतीय प्रजासत्ताक दिन'  - Marathi News | India's honor from Google, Doodle created 'Indian Republic Day' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुगल'कडून भारताचा सन्मान, डुडलद्वारे साकारला 'भारतीय प्रजासत्ताक दिन' 

प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनादिवशी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्यात येतो. ...