डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Israeli PM Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ९ सप्टेंबर रोजी दोहा येथे झालेल्या हल्ल्याबद्दल त्यांचे कतारी समकक्ष मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची माफी मागितली, ज्यामध्ये हमासच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. ...
Donald Trump Youtube: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगलचा व्हिडीओ प्लॅटफॉर्म असलेल्या युट्यूबरवर कोर्टात खटला दाखल केला होता. अखेर यात तडजोड झाले असून, ट्रम्प यांना कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. ...
Trump Tariffs on Imported Furniture: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ वार केला आहे. यावेळी त्यांनी औषध निर्माण आणि फर्निचर, तसेच जडवाहतुकीच्या ट्रकच्या आयातीवर प्रचंड टॅरिफ लादला आहे. ...
Big Prediction On America And Donald Trump: आता अधिक काळ डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नसतील, असा दावा करत अमेरिकेबाबतही मोठी भाकिते करण्यात आली आहेत. जाणून घ्या... ...
Donald Trump Bagram Air Base: टॅरिफ, युक्रेन-रशिया युद्ध आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या लष्करी संघर्षादरम्यान अमेरिकेने अफगाणिस्तानकडे बगरम हवाई तळ परत ताब्यात देण्याची मागणी केली. ट्रम्प यांची मागणी अफगाणिस्तानने धुडकावून लावलीये. पण ट्रम्प यांना हा ल ...
Donald Trump Decision On America H1B Visa: डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका भारतीयांना बसू शकतो, असे म्हटले जात आहे. ...
Russia slams America over Tariff War: रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिका सातत्याने भारत आणि चीनला धमक्या देत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांना आता रशियाने तिखट शब्दात उत्तर दिले. ...