लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
जगातील सर्वात श्रीमंत शहर! ३.५ लाख कोट्यधीश, ६० अब्जाधीश, टॉप १० मध्ये एकाच देशाचा दबदबा - Marathi News | worlds richest city new york tops 2024 henley and partners list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात श्रीमंत शहर! ३.५ लाख कोट्यधीश, ६० अब्जाधीश, टॉप १० मध्ये एकाच देशाचा दबदबा

worlds richest city : काही दिवसांपूर्वी श्रीमंत देशाची यादी प्रसिद्ध झाली होती, त्यात सिंगापूरने बाजी मारली होती. मात्र, आता शहरांच्या यादीत दुसरा देश पुढे आला आहे. ...

Stock Market Today: घसरणीसह उघडला शेअर बाजार; Sensex ७३,००० च्या खाली, निफ्टीतही विक्री सुरुच - Marathi News | Stock Market Today sensex starts with decline nifty also falls america president donald trump tariff on mexico china canada | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरणीसह उघडला शेअर बाजार; Sensex ७३,००० च्या खाली, निफ्टीतही विक्री सुरुच

Stock Market Today: शेअर बाजारात विक्रीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही. मार्चच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स २६८ अंकांच्या घसरणीसह उघडला आणि ७२,८१७ पर्यंत घसरला. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दे धक्का! आयात कृषी उत्पादनावर टॅरिफची घोषणा; कुणाला बसणार फटका? - Marathi News | US President Donald Trump Annoucement of Tariffs will go on externalagricultural product on April 2nd in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दे धक्का! आयात कृषी उत्पादनावर टॅरिफची घोषणा; कुणाला बसणार फटका?

उच्च टॅरिफमुळे अमेरिकेतल्या वस्तूंच्या किंमती वाढू शकतात हे ट्रम्प यांनी स्वीकारलं असलं तरी यातून होणारा फायदा नुकसानापेक्षा खूप जास्त आहे असा त्यांचा दावा आहे. ...

उद्या मोठी घडामोड घडणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ, काय करणार..? - Marathi News | America-Russia-Ukraiane : TOMORROW NIGHT WILL BE BIG Donald Trump's announcement created a stir worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उद्या मोठी घडामोड घडणार; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ, काय करणार..?

America-Russia-Ukraiane : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने विविध चर्चांना उधाण आले आहे. ...

अजबच...! ट्रम्प-पुतिन, झेलेंस्की अन्...; सर्वजण मिळून गातायत गाणे, VIDEO बघून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | ai made interesting videos donald trump vladimir putin zelenskyy kim jong Benjamin netanyahu are all singing a song together | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजबच...! ट्रम्प-पुतिन, झेलेंस्की अन्...; सर्वजण मिळून गातायत गाणे, VIDEO बघून तुम्हीही थक्क व्हाल

"एक हिलिंग गाणे, ज्याची सध्या आपल्या सर्वांनाच आवश्यकता आहे " ...

खुन्नस देत ट्रम्पशी भिडले, पण आता घेतली माघार, युक्रेनमधील खजिना अमेरिकेला देण्यास झेलेन्स्की तयार - Marathi News | Ukraine-America Mineral Deal: Confronted with Donald Trump, but now backed off, Volodymyr Zelensky ready to hand over Ukrainian treasures to America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पशी भिडले, पण आता घेतली माघार, युक्रेनमधील खजिना अमेरिकेला देण्यास झेलेन्स्की तयार

Ukraine-America Mineral Deal Update: व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भिडणारे झेलेन्स्की यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. तसेच अमेरिकेसोबत खनिजांसाठीचा करार करण्याची तयारी दर्शवली आहे. ...

युरोपला जाताच झेलेन्स्कींना कळून चुकले; अमेरिकेशी खनिज डील करण्यास तयार झाले, पण... या अटी घातल्या... - Marathi News | volodymyr zelenskyy knew as soon as he went to Europe; agreed to make a mineral deal with America, but... imposed these conditions... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपला जाताच झेलेन्स्कींना कळून चुकले; अमेरिकेशी खनिज डील करण्यास तयार झाले, पण... या अटी घातल्या...

Zelensky Vs Trump: युक्रेनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भर पत्रकार परिषदेत हुज्जत घातली होती. ...

ट्रम्प जगाला कोठे नेणार? अमेरिका-युक्रेन तणावात वाढ; यात भारत संधी साधणार का? - Marathi News | tension increased between america and ukraine after donald trump and volodymyr zelensky clashes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प जगाला कोठे नेणार? अमेरिका-युक्रेन तणावात वाढ; यात भारत संधी साधणार का?

या परिस्थितीत भारताला जागतिक पटलावर अधिक मोठी भूमिका निभावण्याची संधी मिळू शकते. तसे झाल्यास भारतीय नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे. ...