डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
India-US Trade Agreement: गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर चर्चा सुरू आहेत. परंतु अद्यापही करारावर अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, हा करार अमेरिकेलाच अधिक महत्त्वाचा असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. ...
ट्रम्प यांनी याआधी रशियाकडून कच्च्या तेलासह लष्करी साहित्याची खरेदी केल्याने भारतातून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. ...
India on donald trump tariffs: रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून टॅरिफ अस्त्राची भीती दाखवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने ठणकावलं. रशियासोबतच्या व्यापारावरून भारताने अमेरिका आणि युरोपियन महासंघाला आरसा दाखवला. ...
Donald Trump on India Tariff Breaking news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफमध्ये आणखी वाढ करण्याचा इशाराला दिला आहे. ...
Donald Trump And S. Jaishankar Fake News: भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खोटी विधाने दोन एक्स खात्यावरून पोस्ट करण्यात आली होती. ...