डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Intel CEO Lip Bu Tan Networth: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हात धुवून लिप-बू टॅन यांच्या मागे पडले आहेत. त्यांनी टॅन यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केलीये. जाणून घ्या कोण आहेत ते? ...
...दुसरीकडे अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांसोबत भारत ‘क्वाड’, ‘आयपीईएफ’सारख्या मंचांमध्येही आहे. त्यामुळे बहुपदरी नात्यांमध्ये तोल राखताना, भारताच्या परराष्ट्र धोरणाची कसोटी लागणार आहे. आत्मसन्मान, तत्त्व आणि प्रतिष्ठेशी तडजोड न करता, कोणत्याही गोटात न ...
दिवंगत कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय जागतिक परिषदेस पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. याप्रसंगी मोदी यांनी स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ एक स्मरण नाणे व तिकीट जारी केले. ...
जुनी मैत्री आणि राष्ट्रीय हित इतर सर्व गोष्टींपेक्षा वर ठेवून, भारत रशियाकडून सतत तेल आयात करत आहे, यामुळे भारतावर मोठा कर लादण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या भारतावरील रागामागे तेल आयात हे एकमेव कारण नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. ...
Trump Chip Tariffs : रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी यासाठी अमेरिका सातत्याने भारतावर दबाव टाकत आहे. ५० टक्के टॅरिफची धमकी दिल्यानंर ट्रम्प यांनी आता सेमिकंडक्टर उद्योगाला लक्ष्य केलं आहे. ...