डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं इतर व्यापारी देशांवर परस्पर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य करत असल्यानं जगभरातील सर्व देशांमध्ये जागतिक व्यापाराबाबत चिंता वाढली आहे. ...
America's Inflation: अमेरिकेच्या उत्पादनांवर शेजारी देशांसह जगभरातील इतरही देश जास्त कर आकारत असल्याने ट्रम्प यांनी देखील या देशांवर जादा कर लादला आहे. याचा परिणाम असा झाला की १०० रुपयांना मिळणारी वस्तू अचानक २००-२२० रुपयांना मिळू लागली आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले त्याला नुकताच एक महिना पूर्ण झाला. या पहिल्याच महिन्यात त्यांनी ६४ कार्यकारी आदेश काढून अमेरिकेचे अंतर्गत आणि जागतिक अर्थकारण ढवळून काढले. ट्रम्प व्यापार नीतीचा जागतिक अर्थकारणावर पडलेला एक म ...
मोठमोठे दावे करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या वक्तव्यातून युद्ध थांबविण्यात अपयशी ठरल्याबाबत त्यांनी एकप्रकारे कबुलीच दिली आहे, असे जाणकार सांगत आहेत. ...
अमेरिकन सरकारने असा एक मसुदा तयार केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानसह ४१ देशांवर प्रवासबंदी घालण्याची तयारी पूर्ण झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते यावेळी प्रवास बंदी अधिक व्यापक असेल. ...