शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू : शी जिनपिंग म्हणाले...

महाराष्ट्र : टेरिफ वॉर अमेरिकेचे, कोकणातल्या मच्छीमारांना फटका बसला, तो कसा काय? तुम्हाला हे कनेक्शन माहितीच नसेल...

व्यापार : ट्रम्प टॅरिफशिवाय 'या' कारणांमुळे शेअर बाजार सुस्साट; ७.५० लाख कोटींचं मार्केट कॅप वाढलं

व्यापार : 'मला कशासाठीही मस्कची गरज नाही' ट्रम्प आणि इलॉनमध्ये वादाची ठिणगी? व्हिडीओ व्हायरल

व्यापार : ट्रम्प टॅरिफनंतर चीनचं 'या' क्षेत्रात वर्चस्व कायम! अमेरिकचं तर नावही नाही, भारताचा नंबर घसरला

आंतरराष्ट्रीय : विशेष लेख: एकतर तुरुंगात जा, नाहीतर अमेरिका सोडून चालते व्हा!

आंतरराष्ट्रीय : हे चाललंय काय...? चीन म्हणाला, 'धमक्या आणि ब्लॅकमेलिंगनं मार्ग निघणार नाही'; ट्रम्प यांनी केलं जिनपिंग यांचं कौतुक, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : चीनला झटका, ऑस्ट्रेलियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात एकत्र येण्याचा प्रस्ताव नाकारला

व्यापार : एकीकडे व्यापार युद्ध अन् मंदीची चर्चा, तर दुरीकडे ट्रम्प यांनी दिला खरेदीचा सल्ला, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : इकडं संपूर्ण जगात टॅरिफचं टेन्शन, तिकडं ट्रम्प म्हणाले, मला माझ्या सुंदर केसांची...; घेतला असा निर्णय