डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
US Attacks Iran: अमेरिकेने बी-२ बॉम्बर विमानांच्या मदतीने केलेल्या या हल्ल्यात इराणमधील अणुकेंद्र आणि अणुकार्यक्रमाचं फारसं नुकसान झालं नसल्याची माहिती अमेरिकेच्या एका फुटलेल्या गोपनीय अहवालातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...
Donald Trump Warns Iran: ते एक उत्तम व्यापारी राष्ट्र होणार आहेत. त्यांच्याकडे भरपूर तेल आहे. ते चांगले काम करणार आहेत, असा आशावाद डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत व्यक्त केला आहे. ...
Israel Iran, America war Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून मी प्रचंड नाराज असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सीझफायर लागल्या लागल्याच एवढा मोठा हल्ला करायला नको ...