डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump Lula Da Silva: ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, जगाचे सम्राट नाहीत, असे खडेबोल सिल्वा यांनी ट्रम्प यांना सुनावले. ...
अमेरिकी शुल्काचा परिणाम असमान असून काही क्षेत्रांना तीव्र फटका बसला आहे. औषधी आणि स्मार्टफोनसह सुमारे एकतृतीयांश निर्यात या शुल्कांपासून वाचली असली तरी उर्वरित मालावर वास्तविक परिणाम अपेक्षेपेपेक्षा खूपच जास्त आहे. ...
Big Update On India America Trade Deal Meeting: ट्रम्प टॅरिफमुळे तणावाचे वातावरण असतानाच व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेची एक टीम भारतात आली होती. ही बैठक ७ तास चालल्याचे म्हटले जात आहे. ...
आजकाल काही मोठे देश व्यापारात चीन आणि भारताविरुद्ध कठोर नियम बनवण्याचा विचार करत आहेत. चीन आणि भारत हे खूप मोठे देश आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्था इतकी मजबूत आहे की जर त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले गेले तर जगाची संपूर्ण आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त होऊ ...
America Tariff War Against India: मांसाहारी दूध आणि शेतीची उत्पादने भारतात विकण्याचा अमेरिकेचा डाव आहे. त्यावर भारत अडून राहिला आहे. काही केल्या भारत नमत नाहीय हे पाहून ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टेरिफ आणि दंड लादला आहे. ...