डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्धविरामावरून हमासला शेवटचा इशारा दिला आहे. जर हमासने गाझामधील सत्ता सोडण्यास नकार दिला, तसेच शांतता प्रस्ताव नाकारला तर त्यांची पूर्णपणे धुळधाण उडवली जाईल, अशी सक्त ताकिद डो ...
Israel-Hamas war: हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्ध पुकारून गाझामध्ये सुरू केलेल्या कारवाईला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र तीन वर्ष लोटल्यानंतरही हा संघर्ष थांबलेला नाही. दरम्यान, गाझामध्ये शांतता प्रस ...
ट्रम्प यांनी आपला हट्ट रेटला तर हॉलिवूडमधल्या चित्रपटांचा निर्मिती खर्च वाढेलच, शिवाय भारतीय चित्रपट आणि व्हीएफएक्स उद्योगालाही मोठा फटका बसू शकेल. ...
Putin Trump News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आण्विक चाचण्या करण्यावरून अमेरिकेला धमकी दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने युक्रेनला मिसाईल्स दिल्या तर संघर्षाचा भडका उडेल, असेही पुतीन म्हणाले आहेत. ...