डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
donald trump : कठोर टॅरिफ धोरण राबवून जगभरातील देशांना वेठीस धरणाऱ्या राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला आहे. मूडीजने अमेरिकेचे क्रेडिट रेटिंग AAA वरून AA1 पर्यंत कमी केलं आहे. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी सोमवारी सकाळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून बोलणार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. ...
समुद्रकिनारी शिंपल्यांनी ‘८६४७’ हे आकडे दर्शवणारी आकृती कॉमी यांनी पोस्ट केली होती. ही संख्या म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचे आवाहन असल्याचा अर्थ लावण्यात आला. ...
What exactly is the name of the dance performed by women to welcome Trump? : स्वागत आणि आनंद याच्या जगभर विविध रीती आहेत, केस मोकळे सोडून नृत्याची ही रीत अजूनच वेगळी. ...
Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना आयफोनची निर्मिती अमेरिकेत करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, उत्पादन भारतातच सुरू राहणार असल्याचे कुक यांनी स्पष्ट केलं आहे. पण, प्रत्यक्षात प्रकल्प अमेरिकेला हलवण ...
आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणारे. परंतु त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ...
Operation Sindoor: ट्रम्प सध्या अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. कतारच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट देखील होत्या. त्यांच्या दाव्यानुसार हा वेटर लेविट यांना ओळखत होता व त्या काय काम करतात हे त्याला माहिती होते. ...