लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
उत्तर कोरियाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी घेतली माईक पोम्पेओ यांची भेट - Marathi News | Top North Korean official meets Mike Pompeo in New York | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी घेतली माईक पोम्पेओ यांची भेट

या भेटीमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम योंग चोल यांचाही समावेश होता. किम योंग चोल हे किम जोंग उन याचे उजवा हात मानले जातात. ...

ट्रम्प-किम भेट; उत्तर कोरियाचे नेते सिंगापूरमध्ये दाखल - Marathi News | Trump-Kim summit; Top aide to N.Korean leader lands in Singapore as summit preparations continue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प-किम भेट; उत्तर कोरियाचे नेते सिंगापूरमध्ये दाखल

किम जोंग उन यांच्या अगदी जवळचे नेते सिंगापूर येथे सोमवारी रात्री दाखल झाले आहेत. ...

सिंगापूर परिषदेची आखणी करण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियामध्ये - Marathi News | U.S. delegation in North Korea to arrange Singapore summit: Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंगापूर परिषदेची आखणी करण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ उत्तर कोरियामध्ये

किम आणि ट्रम्प सिंगापूरमध्ये 12 जूनरोजी भेटतील. उत्तर कोरियाने मागिल आठवड्यात अचानक आपण या बैठकीत सामिल होणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यामुऴे ही बैठक होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेल्या पत्रातल्या काढल्या चुका; निवृत्त शिक्षिकेनं परत पाठवले पत्र - Marathi News | Retired English teacher corrects a White House letter and sends it back | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेल्या पत्रातल्या काढल्या चुका; निवृत्त शिक्षिकेनं परत पाठवले पत्र

व्हाईट हाऊसमधून आलेल्या पत्रातील चुका दिसल्यावर मॅसनबाईंनी सरळ पेन काढून चुका रंगवल्या, तेथे शेरे मारले आणि त्याचा फोटो काढून फेसबूकवरही टाकले. ...

ट्विटरवर युजर्सला ब्लॉक करू शकत नाहीत डोनाल्ड ट्रम्प, कोर्टाचा आदेश - Marathi News | american president donald trump can not block users twitter says newyork city court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरवर युजर्सला ब्लॉक करू शकत नाहीत डोनाल्ड ट्रम्प, कोर्टाचा आदेश

अमेरिकेच्या नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प जर त्यांचं ट्विट पाहण्यापासून थांबवत असतिल तर ते संविधानाचं उल्लंघन असेल. ...

पावले चालती राष्ट्रवादीची ‘वाट’ - Marathi News | Nationalist Congress Party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पावले चालती राष्ट्रवादीची ‘वाट’

ट्रम्प तात्यांच्या प्रचारात महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे प्रस्थ बारामतीकर काका उतरले अन् ते जिंकले. ...

'ही माणसं नाहीत, जनावरं आहेत'; डोनल्ड ट्रम्प बरळले - Marathi News | 'These are not men, there are animals'; Donald Trump Ruckles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ही माणसं नाहीत, जनावरं आहेत'; डोनल्ड ट्रम्प बरळले

डोनल्ड ट्रम्प यांनी आपल्याच देशाच्या कायद्यांबद्दल आणि स्थलांतरितांवर राग व्यक्त केला आहे. ...

अमेरिकेनंतर ग्वाटेमालानेही दुतावास जेरुसलेमला हलवला, नव्या घडामोडींना वेग - Marathi News | Guatemala opens embassy in Jerusalem after US move | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर ग्वाटेमालानेही दुतावास जेरुसलेमला हलवला, नव्या घडामोडींना वेग

दोनच दिवसांमध्ये ग्वाटेमालाने आपला दुतावास तेल अविवमधून जेरुसलेमला आणल्याने यापुढे इतर देशही असेच करतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...