लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेमध्ये ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना कामच नाही - Marathi News | 8 lakh government employees in the US do not have the right to work | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेमध्ये ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना कामच नाही

सलग २४ वा दिवस; डेमोक्रॅटस्मुळेच सरकार ठप्प -ट्रम्प ...

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत प्रथमच हिंदू उमेदवार रिंगणात? - Marathi News | Indian candidate for the first time in the presidential election of america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत प्रथमच हिंदू उमेदवार रिंगणात?

डेमोक्रॅटिक पक्षाच्या इच्छुकांमध्ये तुलसी गब्बार्ड ...

अ‍ॅमेझॉनच्या मालकाचे मित्राच्या पत्नीशीच प्रेमसंबंध? 455 कोटींच्या खासगी विमानातून भ्रमंती - Marathi News | Amazon CEO's affair with friend's wife? flying in 455 crores private plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अ‍ॅमेझॉनच्या मालकाचे मित्राच्या पत्नीशीच प्रेमसंबंध? 455 कोटींच्या खासगी विमानातून भ्रमंती

जगातील सर्वात श्रीमंत जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातमीने उद्योगविश्व ढवळून निघाले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांची फोनवरून चर्चा - Marathi News | Discussion by Donald Trump and Narendra Modi on phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांची फोनवरून चर्चा

व्यापारी तूट भरून काढण्यावर भर ...

अफगाणमध्ये भारताने फौज का धाडली नाही? ट्रम्प यांचा अजब सवाल - Marathi News |  Why does India not send troops in Afghanistan? The strange question of Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणमध्ये भारताने फौज का धाडली नाही? ट्रम्प यांचा अजब सवाल

अफगाणिस्तानमध्ये शांतता राखण्यासाठी भारताने तिथे आपली फौज का धाडली नाही, असा अजब सवाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ...

अमेरिकेत गुणवंतांनाच प्रवेश मिळावा - ट्रम्प; घुसखोरांविरोधात मेक्सिको सीमेवर भिंत हवी - Marathi News | Access to Quality in America - Trump; Intruders want a wall on Mexico border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत गुणवंतांनाच प्रवेश मिळावा - ट्रम्प; घुसखोरांविरोधात मेक्सिको सीमेवर भिंत हवी

अमेरिकेच्या विकासास हातभार लावू शकतील अशा गुणवंत लोकांनाच अमेरिकेत प्रवेश मिळायला हवा, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ...

व्हाईट हाउसमध्ये मी एकाकी पडलो आहे, ट्रम्प झाले हताश - Marathi News |  I am lonely in the White House; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाउसमध्ये मी एकाकी पडलो आहे, ट्रम्प झाले हताश

व्हाईट हाउसमध्ये मी एकटा पडलो आहे, असे उद्गार हताश झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाताळच्या पहिल्याच दिवशी काढले आहेत. ...

ट्रम्प यांचे माजी अटर्नी कोहेन यांना कारावास - Marathi News | Trump's former attorney Cohen imprisoned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे माजी अटर्नी कोहेन यांना कारावास

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी अँटर्नी व त्यांचे निवडणुकांपासून अनेक व्यवहार सांभाळणारे सहकारी मायकल कोहेन यांना न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...