लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ग्रीनलँडची खरेदी, अमेरिकेच्या राजकारणात चर्चेच्या पातळीवर - Marathi News |  Purchase of Greenland | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्रीनलँडची खरेदी, अमेरिकेच्या राजकारणात चर्चेच्या पातळीवर

ग्रीनलँड ही डेन्मार्कची वसाहत आहे आणि डेन्मार्क हा देश सध्या आर्थिक अडचणीत आहे. त्याला ती वसाहत विकायला लावून ती अमेरिकेच्या मालकीची करायची हा ट्रम्प यांचा मनसुबा आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोन पे चर्चा; पाकबाबत म्हणाले...  - Marathi News | PM Narendra Modi had a telephone conversation today with US President Donald Trump. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोन पे चर्चा; पाकबाबत म्हणाले... 

शांततेचं वातावरण कायम ठेवण्यासाठी दहशतवादाला थारा दिला जाऊ नये ...

हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प - Marathi News | Hong Kong's economic situation should improve - Trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प

हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढायला हवा़ कारण याचा परिणाम थेट बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर होत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ...

भारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प - Marathi News | india china no longer developing nations said donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे. ...

काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का - Marathi News | us president donald Trumps Kashmir Mediation Offer Not On Table Anymore says Indias US Envoy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास ट्रम्प यांचा नकार; पाकिस्तानला धक्का

कोणत्याही देशाकडून मदत मिळत असल्यानं पाकिस्तान एकाकी ...

पाकिस्तानी 'थिंक टँक'ला आवडली मोदी-शहांची हिंमत; 'या' खेळीला दिले 'शत-प्रतिशत' - Marathi News | Kashmir, from the angel of Pakistan ..! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानी 'थिंक टँक'ला आवडली मोदी-शहांची हिंमत; 'या' खेळीला दिले 'शत-प्रतिशत'

काश्मीरसाठी मध्यस्थी करण्याची भाषा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती आणि त्याचा बराच गाजावाजा पाकिस्तानमध्ये करण्यात आला. ...

Jammu and Kashmir : भारताविरोधात कारवाईचा विचारही करू नका, अमेरिकेची पाकला तंबी - Marathi News | us lawmakers urge pakistan to refrain from any retaliatory aggression against india? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Jammu and Kashmir : भारताविरोधात कारवाईचा विचारही करू नका, अमेरिकेची पाकला तंबी

भारतानं कलम 370 हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. ...

मोदींच्या निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका, कलम 370 हटवल्यानंतर दिला 'हा' इशारा - Marathi News | jammu kashmir article 370 modi government usa loc india pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका, कलम 370 हटवल्यानंतर दिला 'हा' इशारा

आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही काश्मीर मुद्द्यावर बारीक लक्ष ठेवलं जातं आहे. ...