लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प यांचे युद्धाचे अधिकार मर्यादित करणारा ठराव संमत, ‘डेमोक्रॅटिक’ची खेळी - Marathi News | Trump's move to limit the right to war, the play of role 'Democratic' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे युद्धाचे अधिकार मर्यादित करणारा ठराव संमत, ‘डेमोक्रॅटिक’ची खेळी

इराणविरुद्ध युद्ध छेडण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अधिकार मर्यादित करणारा एक प्रतीकात्मक ठराव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजने गुरुवारी संमत केला. ...

... म्हणून मला 'शांततेचा नोबेल' पुरस्कार द्या, डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी  - Marathi News | ... So give me the Peace Nobel Prize for Peace, Donald Trump Demands in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :... म्हणून मला 'शांततेचा नोबेल' पुरस्कार द्या, डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी 

अमेरिकन नागरिकांना धोका होता म्हणून सुलेमानींना मारलं. तसेच इराणने केलेल्या हल्यात ...

युद्धास मनाई करण्यासाठी अमेरिकेत होणार मतदान - Marathi News | America will vote to ban war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धास मनाई करण्यासाठी अमेरिकेत होणार मतदान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्या देशाबरोबर युद्ध करण्यास मनाई करणारे मतदान डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील हाऊस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज करणार आहे, ...

इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली विशेष पत्रकार परिषद - Marathi News | Iran will never be allowed to have nuclear weapon- Donald J Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली विशेष पत्रकार परिषद

इराणबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज अमेरिकेन जनतेशी संवाद पत्रकार परिषदेद्वारे संवाद साधला. ...

अमेरिका-इराण युद्धाची शक्यता धूसर! - Marathi News | US-Iran war likely blurred! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेरिका-इराण युद्धाची शक्यता धूसर!

प्रखर राष्ट्रवादाचा आधार घेऊन लष्करी साहाय्याने हितसंबंध जपण्याचे उदाहरण म्हणजे अमेरिका-इराण संघर्ष. ...

इराणच्या मिसाइल हल्ल्याची माहिती आधीच लीक?; अमेरिकेच्या 'या' युक्तीने वाचला सैन्याचा जीव   - Marathi News | Information about Iran's missile attack already leaked ?; America's 'this' tactic saved the lives of the military | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या मिसाइल हल्ल्याची माहिती आधीच लीक?; अमेरिकेच्या 'या' युक्तीने वाचला सैन्याचा जीव  

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आधुनिक डिटेक्शन यंत्रणेने सैन्यावर होणाऱ्या मिसाइल हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. ...

डोनाल्ड ट्रम्पच पुन्हा जिंकणार; फेसबुकच्या उपाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Donald Trump will win again american presidential election; Facebook Vice President made a big deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्पच पुन्हा जिंकणार; फेसबुकच्या उपाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आधी रशियाचा हात असल्याचे बोलले जात होते. ...

US-Iran Tension : 'ऑल इज वेल' म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सूचक इशारा; म्हणाले... - Marathi News | Donald Trump tweets ‘All is well!’ after Iran-led missile attack on US bases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US-Iran Tension : 'ऑल इज वेल' म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला सूचक इशारा; म्हणाले...

US-Iran Tension : सुलेमानींच्या हत्येमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमालीचा वाढला आहे. ...