लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Donald Trump Visit: जनतेला धार्मिक स्वातंत्र्य मिळावं ही तर मोदींची इच्छा, डोनाल्ड ट्रम्प CAAवर बोलले - Marathi News | donald trump visit india us President donald trump speak on Delhi violence & CAA vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump Visit: जनतेला धार्मिक स्वातंत्र्य मिळावं ही तर मोदींची इच्छा, डोनाल्ड ट्रम्प CAAवर बोलले

विशेष म्हणजे दिल्लीत सीएएवरून उसळलेल्या हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोललो. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी मेसेजमध्ये लिहिले वीरेंद्र सेहवागचे नाव, जाणून घ्या वायरल सत्य... - Marathi News | Virender Sehwag's name taken in a message by Donald Trump, know viral truth ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डोनाल्ड ट्रम्प यांनी मेसेजमध्ये लिहिले वीरेंद्र सेहवागचे नाव, जाणून घ्या वायरल सत्य...

ट्रम्प यांनी इंस्टाग्रामवर एक मेसेज लिहिला आहे आणि तो मेसेज चांगलाच वायरल झाला आहे. या मेसेजमध्ये ट्रम्प यांनी भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे नाव घेतले आहे. पण यामागचे वायरल सत्य आहे तरी काय, हे दस्तुरखुद्द सेहवागने सांगितले आहे. ...

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या लेकीची शेरवानी 'या' मराठी डिझायनरने बनवली, पण... - Marathi News | Donald Trump's India Visit : famous indian fashion designer anita dongre gets criticized for designing dress for ivanka trump SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्या लेकीची शेरवानी 'या' मराठी डिझायनरने बनवली, पण...

Donald Trump's India Visit: इवांका यांनी मंगळवारी शेरवानी परिधान केली होती. ही शेरवानी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केली आहे. ...

अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र! - Marathi News | donald trump visit in india modi us president sign 3 billion dollar defence deal vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. ...

Donald Trump's India Visit : मेलानिया ट्रम्प दिल्लीतील 'हॅप्पीनेस क्लास'ला भेट देतात तेव्हा... - Marathi News | Donald Trump's India Visit US First Lady Melania Trump arrives at govt school to attend 'Happiness Class' SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : मेलानिया ट्रम्प दिल्लीतील 'हॅप्पीनेस क्लास'ला भेट देतात तेव्हा...

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतील शाळेचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी 'हॅप्पीनेस क्लास'ला भेट दिली. ...

Donald Trump : ट्रम्प यांचं आहे पुण्याशी कनेक्शन - Marathi News | Donald Trump: Trump has a connection to Pune rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Donald Trump : ट्रम्प यांचं आहे पुण्याशी कनेक्शन

डाेनाल्ड ट्रम्प आणि पुण्याचं नातं आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी पुण्याला भेट दिली हाेती. ...

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनात 'हा' पदार्थ असणार खास - Marathi News | Donald Trump's India Visit dal raisina to be served to american president donald trump in rashtrapati bhawan SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनात 'हा' पदार्थ असणार खास

Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास पारंपरिक खाद्यपदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. ...

Donald Trump: एकेकाळी 'ताजमहाल'चे मालक होते डोनाल्ड ट्रम्प; पण दिवाळं निघालं अन्... - Marathi News | Donald Trump's India Visit: Donald Trump Once Had A 'Taj Mahal' Of His Own, But He Drove It To The Ground | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Donald Trump: एकेकाळी 'ताजमहाल'चे मालक होते डोनाल्ड ट्रम्प; पण दिवाळं निघालं अन्...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. मात्र ताजमहल आणि ट्रम्प यांचे नातं खूप जुनं आहे. ...