डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
खूप मोठे व्यापार किंवा गुंतवणुकीचे करार झाले नसले तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याने जगातील सर्वांत जुनी लोकशाही आणि सर्वांत मोठ्या लोकशाहीला आणखी जवळ आणले आहे. ...
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा फेडरेशन ऑफ इंडियन-अमेरिकन ख्रिश्चन ऑर्गनायझेशन इन नॉर्थ अमेरिका या संघटनेने व्यक्त केली आहे. ...