लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली काँग्रेस तहकुबीची धमकी - Marathi News | Donald Trump threatens congressional detention | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली काँग्रेस तहकुबीची धमकी

प्रशासकीय कामकाजात येत आहेत अडथळे ...

CoronaVirus ...तर नाईलाजाने अमेरिकी काँग्रेसची सभागृहे भंग करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी - Marathi News | CoronaVirus I will hung both Congress House; Donald Trump warn America cinet hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus ...तर नाईलाजाने अमेरिकी काँग्रेसची सभागृहे भंग करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

अमेरिकन नागरिक संकटात असताना हे सहन करू शकत नाहीत. हा एक घोटाळाच आहे आणि तो अनेक वर्षांपासून केला जात असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.  ...

CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला' - Marathi News | CoronaVirus: 2600 death a day in America; Donald Trump says passed the peak hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला'

अमेरिकेमध्ये आतापर्यंत ६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण २७००० मृत्यू झाले आहेत. ...

अमेरिकेत केंद्र व राज्यांमध्ये अधिकारांवरून तीव्र संघर्ष - Marathi News | Intense conflict over rights in the United States in the Central and States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत केंद्र व राज्यांमध्ये अधिकारांवरून तीव्र संघर्ष

राष्ट्राध्यक्ष व गव्हर्नरांमध्ये शाब्दिक हमरीतुमरी; राज्ये स्वायत्ततेबद्दल ठाम ...

Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronavirusTrump halts US funding for World Health Organization SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : अमेरिकेने WHO वर केला गंभीर आरोप, घेतला मोठा निर्णय

Coronavirus : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...

CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप - Marathi News | CoronaVirus Who spread Corona in america? Biogen Drug Company Accused hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus अमेरिकेमध्ये औषध कंपनीनेच पसरवला कोरोना? बायोजनवर गंभीर आरोप

फेब्रुवारीमध्ये कंपनीची वार्षिक आढावा बैठक झाली होती. तेव्हा या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना प्रकृती अस्वास्थ्य किंवा कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. यामुळे ते आपापल्या घरी गेले होते. ...

अमेरिकेतील दैनंदिन व्यवहार लवकरच सुरू करणार : ट्रम्प - Marathi News | Daily US transactions will start soon: Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील दैनंदिन व्यवहार लवकरच सुरू करणार : ट्रम्प

अमेरिकेत सध्या एका महिन्यासाठी सामाजिक स्थलांतर नियमावली लागू आहे ...

Coronavirus : कोरोनाच्या संकटामुळे झाले पाच मोठे बदल; काय धडा घेणार जग? - Marathi News | Coronavirus : after coronavirus lockdown ends we may see these five changes vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाच्या संकटामुळे झाले पाच मोठे बदल; काय धडा घेणार जग?

तरीही गेल्या काही दिवसांत पाहिलेले बदल कदाचित कायमचे नसतील, परंतु ते आशा पल्लवित करतात.  ...