डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत रविवारपर्यंत ७, ५९,०८६ जणांना कोरोनाची लागण झाली. येथील तपासणीचा वेग आता आणखी वाढवण्यात आला असून संक्रमणापासून बचाव करण्यासाठी इतर उपायही केले जात आहेत. ...
Coronavirus : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यां आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. ...
सातत्याने दूर्लक्ष आणि भेदभावामुळे येथील कमी उत्पन्न असलेले आणि गरीब लोक कोरोना संकटाचा सर्वाधिक सामना करत आहेत. त्यामुळे या लोकांना गरिबीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी अमेरिकेला तत्काळ पावले उचलावी लागणार आहेत. ...
'जॉन्स हॉपकिन्स' विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत येथे कोरोनामुळे तब्बल 4,491 जणांचा मृत्यू झाला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. मात्र, अमेरिकेत गुरुवारी 2257 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला, ...