डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
प्रयोगशाळेत झालेल्या एका अपघातामुळे हा विषाणू हवेत मिसळला, असाही दावा काही देशांतील संशोधकांनी केला होता. चीनने मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. ...
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. येथील कोरोना बाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुकाही आहेत. त्यामुळे ट्रम्प सध्या विरोधकांच्या निशान्यावर आहेत. ...
सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास कोरोना विषाणू इतर वेळेच्या तुलनेत अधिक वेगाने नष्ट होतात, असे अमेरिकेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री बिल ब्रायन यांनी म्हटले आहे. ...
YouGov या पोलिंग एजन्सीने व्हियतनामचे राष्ट्रपती गुएन फू त्रोंग यांना पहिले स्थान दिले असून, ते कोरोनाचा सामना करण्याच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचे म्हटले आहे. या सर्व्हेमध्ये फ्रान्स, अमेरिका, स्पेन, इटली आणि इंग्लंडमधी ...
कोरोनावरील (कोविड-१९) उपचारासाठी हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणला होता. ...