लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ' - Marathi News | Coronavirus: We are very close to the corona vaccine; says Donald Trump vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

कोरोना विषाणूसमोर अमेरिकाही हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ...

'ते' परत आल्याने मला आनंद झाला, ट्रम्प यांच्याकडून किम जोंग यांचे फोटो शेअर - Marathi News | I'm glad he's back, share a photo of Kim Jong from donald Trump MMG | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते' परत आल्याने मला आनंद झाला, ट्रम्प यांच्याकडून किम जोंग यांचे फोटो शेअर

हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. ...

Coronavirus: अमेरिकेनं जपली मैत्री; अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा - Marathi News | The US government has allowed H-1B visa holders to stay in the US for an additional 60 days mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: अमेरिकेनं जपली मैत्री; अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा

कोरोनाने अमेरिकेत हाहाकार माजविला असून, सर्व उद्योगधंदे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्या देशातील असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत ...

CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा चुकला?; जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं कोरोनाचं खरं उगमस्थान - Marathi News | CoronaVirus: Michael Ryan says,executive director of the WHO health emergency program. The corona is naturally occurring mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा चुकला?; जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं कोरोनाचं खरं उगमस्थान

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 63,871 बळी  घेतले आहेत. ...

CoronaVirus News: अमेरिकी डॉलर चीनकडून बहिष्कृत; युद्धजन्य परिस्थिती ओढवण्याची शक्यता - Marathi News | CoronaVirus News: US dollar expelled from China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: अमेरिकी डॉलर चीनकडून बहिष्कृत; युद्धजन्य परिस्थिती ओढवण्याची शक्यता

चीनच्या या निर्णयामुळे चीनचे चलन युआनच्या तुलनेत डॉलरची घसरण होणार असून त्याचा विपरीत परिणाम जागतिक बाजारपेठांवर होणार आहे. ...

स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाची काळी तीट मोदींच्या कार्यपद्धतीला लागलीच! - Marathi News | The issue of migrant workers has become a thorn in Modi's side! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाची काळी तीट मोदींच्या कार्यपद्धतीला लागलीच!

२०१५ साली एका परिसंवादात बोलताना मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी तर इशाराच दिला होता की भविष्यात जगाला महायुद्धाचा नव्हे तर विषाणूच्या संसर्गाचा धोका संभवतो. ...

CoronaVirus News: कृत्याची शरम वाटली पाहिजे, चीनवरून डोनाल्ड ट्रम्प यांचं WHOवर तोंडसुख - Marathi News | CoronaVirus News: Shame on the act, WHO's behavior like China's 'PR' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: कृत्याची शरम वाटली पाहिजे, चीनवरून डोनाल्ड ट्रम्प यांचं WHOवर तोंडसुख

तसेच या संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधीही ट्रम्प यांनी रोखला आहे. ...

CoronaVirus News: अमेरिकेतील निम्म्या राज्यांकडून निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ - Marathi News | Start to relax restrictions from half the states in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: अमेरिकेतील निम्म्या राज्यांकडून निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ

देशातील एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांनी सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास सुरुवात केली आहे. ...