डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
ज्यो बायडन हे ट्रम्प यांचा पराभव करतील, असा निष्कर्ष काही जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी स्थिती उद्भवल्यास डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात गेले तर अमेरिकी लोकशाहीच्या दृष्टीने ते आक्रितच घडेल. अमेरिकेत कोरोना साथीने हाहाकार माजवि ...
डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राजूने गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग केला होता, अनेक दिवस तो झोपला नव्हता. सतत ट्रम्प बरे व्हावे ही प्रार्थना तो करता होता. पण त्याचा यादरम्यान जीव गेला. ...
जगातील सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. ...