डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या शपथविधीस आणि सूत्रे हाती घेण्यास अवघा आठवडा राहिला असताना, हा निर्णय झाला आहे ...
गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केले आहे. ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या २.७७ मिलियन आहे. ...
Donald Trump Resign news: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर आलेल्या एका अपडेटने जगभरात खळबळ उडाली. वेबसाईटवर डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा कार्यकाळ संपल्याचे दाखविण्यात आले. ...
अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ट्विटरने तब्बल ७० हजार युझर्सचे अकाऊंट बंद केले आहेत. ट्विटरने अधिकृतरित्या ही माहिती दिली आहे. ...
Donald Trump impeachment in US: पेलोसी यांच्या टीमने बनविलेले 25 वे संशोधन लागू करण्यासाठी उपराष्ट्रपती माईक पेन्स आणि कॅबिनेटच्या मंत्र्यांना रात्री उशिरा या मसुद्यावर मतदान करण्यास सांगण्यात येणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरु नसल्याने या मतदानावर सं ...