डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
गेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांनी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. ट्रम्प हे अमेरिकेचे असे एकमेवर राष्ट्रपती राहिले आहेत, ज्यांना तब्बल दोन वेळा महाभियोगाला सामोरे जावे लागले. ...
Afghanistan Taliban Crisis : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जो बायडेन यांना दिलेल्या सूचनेनंतर ट्रम्प यांच्यावर नेटकऱ्यांची टीका. सैन्य माघारी बोलावण्यावरून ट्रम्प यांनी साधला होता बायडेन यांच्यावर निशाणा. ...
न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर मॅगी हॅबरमॅन यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्वतः ट्रम्प यांनाही वाटते, की ते ऑगस्ट महिन्यात पुन्हा अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात. ...
Donald Trump's treatment drug अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असताना देण्यात आलेल्या ‘कॅसिरिव्हीमॅब’ व ‘इमदेव्हीमॅब’ या ‘अँटिबॉडी कॉकटेल’ची ४५ इंजेक्शन्स नागपूरच्या मेडिकलला लवकरच प्राप्त होणार आहेत. ...