डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Trump Tariffs Impact On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २६ टक्के कर लावण्याची घोषणा केली. भारत अमेरिकेवर ५२ टक्क्यांपर्यंत शुल्क लादतो, त्यामुळे अमेरिका भारतावर २६ टक्के शुल्क लादणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. ...
Donald Trump Tariffs Announcement: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणा ...
Donald Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचे शस्त्र उपसले असून, त्यामुळे अनेक देशांना फटका बसणार आहे. पण, ट्रम्प ज्यांना डर्टी १५ म्हणतात, ते देश कोणते? ...
Share Market Today : मंगळवारच्या मोठ्या घसरणीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हावर बंद झाले. ...
America Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेकडे सध्या भारतीय बाजारांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार सावध आहेत. ...
Cory Booker News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात घेतलेल्या निर्णयांची कोरी बुकर यांनी अक्षरशः चिरफाड केली. त्यांनी अमेरिकेच्या संसदेत सलग २५ तास मॅरेथॉन भाषण केले. त्यांच्या भाषणाची सगळीकडे चर्चा होत आहे. ...
Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयाने बुधवार, २ एप्रिलपासून ‘जशास तसे’ कर लावण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ‘व्हाइट हाऊस’च्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी अमेरिकेकडून ‘जशास तसे’ कर लावण्याची हीच योग्य वेळ आहे, अस ...