डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
donald trump reciprocal tariff : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला अर्थतज्ज्ञांनी विरोध केला आहे. हा निर्णय म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. ...
Trump Tariff Stock Market Effect: ट्रम्प यांच्या या शुल्काचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जपान आणि कोरियाच्या बाजाराइतका दिसून आलेला नाही. सेन्सेक्स-निफ्टी जोरदार घसरणीसह उघडल्यानंतर रिकव्हरी मोडमध्ये आहे. ...
donald trump reciprocal tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात चीनने भारताकडे मैत्रिचा हात पुढे केला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी विस्तारण्याची चर्चा आहे. ...