लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल - Marathi News | Donald Trump unstable, vengeful... Kamala Harris attacks in last keynote speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल

 देशबांधवांना भावनिक साद घालताना हॅरिस यांनी आपल्या शेवटच्या मुख्य भाषणात त्यांनी स्वत:ला एक लढाऊ नेत्या असल्याचे सांगितले. ...

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प...? सर्व्हेतून जाणून घ्या, इंडियन-अमेरिकन्सची पहिली पसंत कोण? - Marathi News | America us president elections 2024 Kamala Harris or Donald Trump know from the survey, who is the first choice of Indian-Americans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प...? सर्व्हेतून जाणून घ्या, इंडियन-अमेरिकन्सची पहिली पसंत कोण?

ताज्या सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 6 भारतीय-अमेरिकन्स कमला हॅरिस यांना सपोर्ट करताना दिसत आहेत... ...

ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष! - Marathi News | Advance voting and bait of 8.5 crores! donald trump kamala harris polls US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!

५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार असली तरी अमेरिकेच्या काही राज्यांत कितीतरी आधीच मतदानाला सुरुवात झाली आहे.  ...

महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस - Marathi News | US Presidential Elections 2024 : There will be a fight between Kamala Harris and Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस

निवडणुकीला आता दोन्ही उमेदवार एकमेकांच्या तुल्यबळ वाटत असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे चित्र आहे. यंदा पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, मिशिगन, ॲरिझोना, विस्कॉनसिन आणि नेवाडा या ७ राज्यांवर सर्वांचे लक्ष आहे.  ...

मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय? - Marathi News | Comedy or joke What is happening in America in US Presidential Election 2024 Donald Trump vs Kamla Harris | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?

सध्या प्रचाराचा जोर ‘स्विंग स्टेट्स’ म्हणून ओळखल्या गेलेल्या राज्यांवर केंद्रित झाला आहे. ...

‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप     - Marathi News | 'Touched me the wrong way', former model's sensational accusation against Donald Trump     | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    

US Presidential Election 2024: अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान एका माजी मॉडेलने रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. ...

'भारतावर दुप्पट कर लादणार' डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा देशावर काय परिणाम होईल? - Marathi News | donald trump says he will increase tax on india know how this tariff war is going to effect indian economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'भारतावर दुप्पट कर लादणार' डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा देशावर काय परिणाम होईल?

Tariff War: गेल्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसनवरील करावरून भारतावर टीका केली होती. याशिवाय, अमेरिकेला शुल्कमुक्त वस्तू पाठवू शकतील अशा देशांच्या यादीतूनही वगळले आहे. ...

Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक - Marathi News | america Donald Trump said there was lot of instability in india before Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

Donald Trump And Narendra Modi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...