डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईचे नाव मेरी तर वडिलांचे नाव फ्रेडरिक ट्रम्प होते. त्याच्या आईचा जन्म स्कॉटलंडमध्ये आणि वडिलांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. मेरी आणि फ्रेडरिक यांना पाच मुले होती. यात ट्रम्प यांचा चौथा क्रमांक. ट्रम्प यांना दोन भाऊ आणि दोन ...
Narendra Modi And Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मित्राचं मनापासून अभिनंदन केलं आहे. ...
US Elections 2024:संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे. ...