डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
निवडून आल्यास २४ तासांच्या आत, कदाचित जानेवारी २०२५ मध्ये कार्यभार सांभाळण्यापूर्वीच आपण रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात आणू, असे ट्रम्प म्हणाले होते. ...
United States National Debt : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सध्या कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हे मोठं आव्हान असणार आहे. ...
अमेरिकेतील स्त्री-पुरुष समानतेची, तिथे महिलांना असणाऱ्या हक्कांची सगळीकडे चर्चा, वाहवा होते, पण परिस्थिती खरंच तशीच आहे का? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर तिथलं चित्र आणखी स्पष्ट होत आहे. ...